Category: स्थळ

मच्छीमारांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास आमदार,खासदार, पालकमंत्री यांना वेळ नाही.; परशुराम उपरकर

मालवण /- बेकायदेशीर एलईडी लाईट व पर्ससीन मासेमारीने पारंपारिक मच्छीमारांना देशोधडीला लावले आहे. मत्स्य विभागाकडून बेकायदेशीर मासेमारीवर ठोस कारवाई होत नसून दरवर्षी एकच भाड्याने घेतली जाणारी ट्रॉलर गस्तीनौकाही असमर्थ ठरत…

सिदुधुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पदी श्री प्रफ्फुल्ल सुद्रिक यांची फेर नियुक्ती..

सिंधुदुर्ग /- सिदुधुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पदी श्री प्रफ्फुल्ल सुद्रिक यांची फेर नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशअध्यक्ष तथा केंद्रीय जल मंत्री श्री जयंतराव पाटील साहेब व महाराष्ट्र…

सिंधुदुर्गात शुक्रवारपासून भात खरेदी केंद्रे होणार सुरू..

भातासाठी २२०० रु दर;आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश.. सिंधुदुर्ग /- पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या…

आनंद घ्या पण भान ठेवा,सुरक्षितपणे दिवाळी साजरी करा .;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शुभेच्छांसाठी केवळ सोशल मिडीया वापरण्याचे आवाहन.. मुंबई /- दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा जरूर आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे.…

माकड तापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यामध्ये कोरोनाची साथ सुरु असून ती आटोक्यात असली तरीही आता माकडतापाची साथ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून माकड तापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा…

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना प्रशिक्षण शिबिर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात..

गाबित समाज महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती.. मालवण /- केंद्र सरकारने मत्स्य दुष्काळावर उपाययोजना करणेकरीता प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर केली असून मच्छिमारांमध्ये या योजने विषयी प्रबोधन…

गेल्यावर्षीच्या पुरहानीची नुकसान भरपाई महसूल कडे जमा.;बाबुराव धुरी

बाबुराव धुरी यांच्या प्रयत्नांना यश, नुकसान भरपाईचे दिवाळी पूर्वी वाटप करा केली मागणी.. दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यामधली गेल्यावर्षी पुरहानी झालेल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई पोटी महाविकास आघाडी सरकार कडून ५७…

चौके हायस्कूलची कु.सानिका चौकेकर राष्ट्रभाषा प्रवेशीका परीक्षेमध्ये कोल्हापूर विभागात प्रथम..

स्थानिक कमिटी व शाळेच्या वतीने केला सत्कार … मालवण /- महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे आयोजित राष्ट्रभाषा प्रवेशीका फेब्रुवारी 2020 परीक्षेमध्ये भ ता चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके ची विद्यार्थिनी कुमारी…

नगरपंचायत क्षेत्राची हद्द दर्शवणारा नकाशा तयार,नकाशाचे अवलोकन करून सूचना द्याव्यात.;नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली यांचे नागरिकांना आवाहन

नगरपंचायत क्षेत्राची हद्द दर्शवणारा नकाशा तयार करण्यात आला आहे.तरी नागरिकांनी या नकाशाचे अवलोकन करून सूचना द्याव्यात.व आपल्या हरकतीची नोंद करावी. *1)* नगरपंचायत क्षेत्राची हद्द दर्शवणारा नकाशा नगरपंचायत कार्यालय जुनी ईमारत…

कुडाळ तालुक्यात मंगळवारी येवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात मंगळवारी मिळालेल्या दिवसभरातील अहवालानुसार एकूण ३ कोरोना रुग्ण मिळाले, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी ओरोस येथे २ तर गुढीपूर येथे १…

You cannot copy content of this page