नगरपंचायत क्षेत्राची हद्द दर्शवणारा नकाशा तयार करण्यात आला आहे.तरी नागरिकांनी या नकाशाचे अवलोकन करून सूचना द्याव्यात.व आपल्या हरकतीची नोंद करावी.

*1)* नगरपंचायत क्षेत्राची हद्द दर्शवणारा नकाशा नगरपंचायत कार्यालय जुनी ईमारत येथे प्रसिद्ध केलेला आहे.नागरीकांनी सदर नकाशाचे अवलोकन करून नगरपंचायत हद्दीबाबत आक्षेप/सुचना असल्यास त्या लेखी स्वरूपात द्याव्यात.
*2)* सदर नकाशा नगरपंचायतीची हद्द दर्शवणारा आहे.यामध्ये कोणत्याही प्रकारचे झोन दर्शवलेल्या नाहीत.
*3)* नकाशा प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासुन 60 (साठ)दिवसात आपल्या हरकती असल्यास लेखी स्वरूपात द्यावयाच्या आहेत.तरी कुडाळ शहरातील नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन कुडाळ गगरपंचयत चे नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page