Category: स्थळ

वजराट ग्रामपंचायतीचे उदघाटन २८ डिसेंबर रोजी

वेंगुर्ला जनसुविधा योजना व १४ वा वित्त आयोग अंतर्गत बांधण्यात आलेल्या तालुक्यातील वजराट ग्रामपंचायतीचे उदघाटन २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता खासदार नारायण राणे यांच्या हस्ते व पालकमंत्री उदय सामंत…

श्री सोमेश्वर सोसायटीचे व्हाईस चेअरमन लवू धर्णे यांचे निधन

वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावठणवाडी (फौजदारवाडी) येथील रहिवासी,श्री सोमेश्वर देवस्थानचे मानकरी,श्री सोमेश्वर सोसायटीचे व्हाईस चेअरमन, देवस्थान कमिटीचे सदस्य लवू महादेव धर्णे (वय ८०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात…

वजराट श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव २६ डिसेंबर रोजी

वेंगुर्ला नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी म्हणून ख्याती पावलेल्या वजराट येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार २६ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.यावेळी सकाळपासून केळी, नारळ ठेवणे,ओटी भरणे आदी…

कुडाळ तालुक्यात आज कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

  कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिनाक २५ डिसेंबर रोजी दिव सभरात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे ०२ सक्रिय रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्ण हे कुडाळ शहराती ०२रुग्ण आहेत. असे कुडाळ तालुक्यात…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५ जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह.;जिल्हा शल्यचिकित्सक यांची

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ३३९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५…

दोडामार्ग निवासी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला ग्राहक दिन

दोडामार्ग /- २४ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो. ग्राहक म्हणून आपण सदोदित जागरूक असणे आवश्यक आहे. कोणत्याही वस्तू दुकानातून खरेदी करताना, खरेदी केलेल्या वस्तूंच्या किंमती,…

केबिनमध्ये बसून ठेकेदारांची मापे काढणे हेच उपनगराध्यक्षांचे काम.;बांधकाम सभापती यतीन खोत..

बेपत्त असलेले नगरसेवकांच्याही शोधत.;बांधकाम सभापती यतीन खोत मालवण /- स्वतःची अकार्यक्षमता उपनगराध्यक्ष व कुशे यांनी स्वतःच सिद्ध केली,मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व प्रशासन एकाच नगरसेवकांचे ऐकतात.असे हतबलपणे सांगण्याची वेळ उपनगराध्यक्ष व कुशे…

शिक्षक संघटनांच्या आंदोलनाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून गंभीर दाखल..

सिंधुदूगनगरी /- जिल्ल्हातील शिक्षकांच्या बाबतीत एकाधिकारशाही वापरून शिक्षकांना ऑनलाइन ऑफलाइन आदेश देणाऱ्या शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात बाहेर करावी. याबाबत एका पत्राद्वारे शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले असून याची…

पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ-मालवण येथे रक्तदान शिबिर आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आयोजन..

सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने व कुडाळ, मालवण मधील शिवसैनिकांच्या वतीने रक्तदान शिबिराचे…

व्हेंटिलेटर रूग्णवाहीकेची तातडीनं सोय करा ; देव्या सुर्याजी यांची सीएसकडे मागणी..

सिंधुदुर्ग /- जिल्ह्यात व्हेंटिलेटर अॅम्ब्युलन्स अभावी अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत. याबाबत युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने आवाज उठविला होता. जिल्ह्यात केवळ तीन व्हेंटिलेटर अॅम्ब्युलन्स असल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासह प्रत्येक तालुक्यात व्हेंटिलेटर…

You cannot copy content of this page