केबिनमध्ये बसून ठेकेदारांची मापे काढणे हेच उपनगराध्यक्षांचे काम.;बांधकाम सभापती यतीन खोत..

केबिनमध्ये बसून ठेकेदारांची मापे काढणे हेच उपनगराध्यक्षांचे काम.;बांधकाम सभापती यतीन खोत..

बेपत्त असलेले नगरसेवकांच्याही शोधत.;बांधकाम सभापती यतीन खोत

मालवण /-

स्वतःची अकार्यक्षमता उपनगराध्यक्ष व कुशे यांनी स्वतःच सिद्ध केली,मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व प्रशासन एकाच नगरसेवकांचे ऐकतात.असे हतबलपणे सांगण्याची वेळ उपनगराध्यक्ष व कुशे यांच्यावर आली. त्यावरून स्वतःची अकार्यक्षमता ते स्वतःच सिद्ध करत आहेत. ‘लाली-पावडर’ लावून एसी केबिन मध्ये बसून केवळ ठेकेदारांची आणि पालिकेत येणाऱ्या जाणाऱ्यांची मापे काढण्याचा एककलमी कार्यक्रम उपनगराध्यक्ष यांनी ९ वर्षे केला. स्वतःच्या प्रभागात विकासाच्या नावाने बोंब असताना स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून अशी वृत्ती उपनगराध्यक्ष यांची झाली आहे.पुढे बोलताना नगरसेवक तथा बांधकाम सभापती यतीन खोत म्हणाले की,आपण बेपत्त असलेले नगरसेवक यांच्याही शोधत असल्याचे सांगत यतीन खोत यांनी नगरसेवक व उपनगराध्यक्ष यांना लक्ष केले आहे.

अभिप्राय द्या..