सिंधुदुर्ग /-

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने व कुडाळ, मालवण मधील शिवसैनिकांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.२६ डिसेंबर २०२० रोजी कुडाळ व मालवण या दोन ठिकाणी हे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page