Category: स्थळ

सर्वात स्वस्त सुपरबाजार आता दोडामार्ग शहरात आजपासून ग्राहकांसाठी सुरु..

सर्वात स्वस्त सुपरबाजार आता दोडामार्ग शहरात आजपासून ग्राहकांसाठी सुरु.. *🛍️ 🛒इ-स्टोर इंडिया बाजार दोडामार्ग शाखेचा आज ८फेब्रुवारी रोजी उद्घाटन सोहळा.🛍️ 🛒* 🎊🎀🎊🎀🎊🎀🎊🎀🎊🎀🎊 🛍️🛒 *E- Store India* 🛒🛍️ *सर्वात स्वस्त सुपरबाजार…

मनसे कडून कुडाळ हायस्कूल प्रशालेला ॲटोमॅटीक सॅनिटरी पॅड वेन्डींग मशीन प्रदान..

कुडाळ /- कोरोना काळानंतर सुरू झालेल्या शाळा कॉलेजमध्ये मुलांची लगबग सुरू झाली असून. कुडाळ मधील कुडाळ हायस्कूल कुडाळ या प्रशालेमध्ये वर्ग सुरू झालेत. कुडाळ मधील सर्वात मोठ्या असलेल्या या प्रशालेमध्ये…

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी बँक ऑफ इंडिया शाखा माणगाव येथील उद्धट हिंदी भाषिक व्यवस्थापकांना शिकविले मराठीचे धडे

दिली मराठी अक्षरांची ओळख पुस्तकांची भेट.. कुडाळ /- माणगांव पंचक्रोशी मधील माणगाव बँक ऑफ इंडिया शाखा माणगाव बाजारात असून पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या व्यवस्थापनाबाबत अनेक तक्रारी धीरज परब यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या,…

युवा फोरम,भारतच्या मिशन सिंड्रेला उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

कुडाळ /- युवा फोरम, भारत वेंगुर्ला प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष अँड. श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ , मिशन सिंड्रेला ची अध्यक्ष अँड . सायली चव्हाण , कार्यकारी मंडळातील सहकारी व स्वयंसेवक संपदा तुळसकर ह्यांनी…

शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या संस्थांचे मानले आभार..

कुडाळ /- ग्लोबल फाऊंडेशन संस्था पिंगुळी या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानज्योत शिष्यवृत्ती दरवर्षी विद्यार्थ्यांना दिली जाते या वर्षी पाट हायस्कूलच्या कुमारी समिक्षा तेजम. कुमार देवांग कानडे .कुमार हर्षदा रावले. कुमारी आश्लेषा…

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी शिवसेना युवानेते संदेश पारकर आक्रमक..

विभाग नियंत्रक आणि डिपीओना धरले धारेवर.. कणकवली /- एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश झाले असतानाही प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. डिपीओ गोसावी हे कर्मचाऱ्यांना वेठीस धरुन त्यांना मानसिक त्रास देत…

बेमुदत उपोषणास बांदिवडे ग्रामपंचायतचा पाठिंबा !

मसुरे /- ओझर कंदळगाव मसुरे बांदिवडे रस्त्याच्या दुर्दशे बाबत लक्ष वेधण्यासाठी माजी सभापती उदय परब यांच्या उपोषणास बांदिवडे बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. या उपोषणास बांदिवडे ग्रामस्थ सहभागी…

हिमानीने जगभरात नावलौकिक मिळवावा! सोनू सावंत यांचे प्रतिपादन..

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त हिमानी परबचा बांदिवडेत सत्कार.. मसुरे /- राज्य शासनाचा मानाचा असा शिवछत्रपती पुरस्कार मिळविणारी हिमानी उत्तम परब हिचे मूळ गाव बांदिवडे आहे ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.…

वडाचापाट येथील रक्तदान शिबिरात ३० दात्यांनी केले रक्तदान!

मसुरे /- मालवण तालुक्यातील वडाचापाट गावातील नवसाला पावणारी स्वयंभू श्री शांतादुर्गा देवीची यात्रा वडाचापाट ग्रामस्थातर्फे कोरोना महामारीचे सावट असल्याकारणाने अगदी साधेपणाने साजरी झाली.यात्रेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तीस…

You cannot copy content of this page