Category: स्थळ

कुडाळ तालुक्यातील वालावल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची डोंगर परिसरात क्षेत्रभेट..

कुडाळ /- राष्ट्रीय हरित सेना व तंबाखू प्रतिबंधक अभियान या उपक्रमांतर्गत नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय वालावल (ता कुडाळ) या प्रशालेतील विद्यार्थ्यांची ‘कुपीचा डोंगर’ परिसरात क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.…

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ओरोस येथे जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन..

कुडाळ /- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जय भवानी फुगडी ग्रुप यांच्यातर्फे जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ८ मार्च रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय ओरोस येथे आयोजित…

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेमार्फत तन्वी मुंडले हिचा सत्कार..

कुडाळ /- कुडाळची सुकन्या कु.तन्वी मुंडले हिची झी मराठी वरील ‘पाहीले न मी तुला’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी निवड झाल्याबद्दल कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने सोमवारी तिचा अभिनंदनपर सत्कार करीत…

आंजिवडे घाटासाठी यावर्षीच्या शासनाच्या आर्थिक बजेट मध्ये तरतूद होणारच.;आ.वैभव नाईक यांची माहिती..

कुडाळ /- आंजिवडे पाटगाव दरम्यानच्या भैरीची पानंद घाटा बाबतची माणगाव ,वेंगुर्ले वाशी यांची तडफड व आस्था पाहता या वर्षीच्या शासनाच्या आर्थिक बजेट मध्ये तरतूद होणारच असे सूतोवाच कुडाळ मालवण मतदार…

माणगाव स्वप्ननगरी येथील अपंग बांधवांना युवासिंधुकडून जिवनावश्यक वस्तूचे वाटप..

कुडाळ /- आज ८ फेब्रुवारी रोजी युवासिंधु फाऊंडेशन सदस्य कु. नंदिनी धानजी यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव येथील स्वप्ननगरी मधिल अपंग असुनही स्वतः कार्यक्षम असलेल्या बांधवांसोबत युवासिंधु_फाऊंडेशनच्या सदस्यांनी हा वाढदिवस स्वप्ननगरीला जाऊन…

माणगाव शिवसेना विभाग संघटकपदी कौशल जोशी यांची नियुक्ती..

कुडाळ /- शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल दत्ताराम जोशी यांची माणगाव शिवसेना विभाग संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.आमदार वैभव नाईक यांनी आज कणकवली…

दोडामार्ग येथे ई स्टोअर इंडिया” या सुपर मार्केटचे दिमाखात उद्घाटन..

दोडामार्ग /- संपूर्ण महाराष्ट्रात 250 पेक्षा जास्त शाखा असलेल्या “इ स्टोअर इंडिया” या सुपर मार्केटची सिंधुदुर्गातील १० वी शाखा दोडामार्ग येथील दळवी कॉम्प्लेक्स मध्ये सुरू झाली, याचा छानदार उदघाटन सोहळा…

श्रमदानातून ऐतिहासिक यशवंत गड स्वच्छता मोहीम..

वेंगुर्ले /- शिवकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धनाची भावना आणि सामाजिक बांधिलकी जपत नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता व श्रमदान उपक्रम अंतर्गत वेंगुर्ला रेडी येथील…

वजराट येथे १२ फेब्रुवारीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर..

वेंगुर्ला /- वजराट ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आडेली यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रा.प.वजराट येथे शुक्रवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…

कोकणातील महिलांच्या हाताला काम देण्यासाठी काथ्या उद्योग हाच उत्तम पर्याय .;एम. के. गावडे

वेंगुर्ला /- आज जास्तीत जास्त विभक्त कुटुंबपद्धती अवलंबली जाते. त्यामुळे मुलांची – कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळून फावल्या वेळात काथ्या उद्योग होऊ शकतो.या उद्योगाला केंद्र सरकार व राज्य सरकार मदत करत…

You cannot copy content of this page