माणगाव स्वप्ननगरी येथील अपंग बांधवांना युवासिंधुकडून जिवनावश्यक वस्तूचे वाटप..

माणगाव स्वप्ननगरी येथील अपंग बांधवांना युवासिंधुकडून जिवनावश्यक वस्तूचे वाटप..

कुडाळ /-

आज ८ फेब्रुवारी रोजी युवासिंधु फाऊंडेशन सदस्य कु. नंदिनी धानजी यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव येथील स्वप्ननगरी मधिल अपंग असुनही स्वतः कार्यक्षम असलेल्या बांधवांसोबत युवासिंधु_फाऊंडेशनच्या सदस्यांनी हा वाढदिवस स्वप्ननगरीला जाऊन साजरा केला यावेळी तेथील बांधवांना जिवनावश्यक सामान
खाद्य तसेच वस्तुस्वरूपी भेट देऊन साजरा करण्यात आला यावेळी स्वप्ननगरीट्रस्ट प्रतिनिधी सोना पाटील ताई यांनी बोलताना युवासिंधु_फाऊंडेशन बदल गौरव उद्गार काढुन शुभेच्छा दिल्या यावेळी स्वप्ननगरीतील कर्मचारी बांधव आणि युवासिंधु_फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते.

अभिप्राय द्या..