Category: स्थळ

सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराचे वितरण ७ फेब्रुवारीला

सावंतवाडी /- येथील पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराचे वितरण रविवार 7 तारखेला महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार व माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.हा…

जाळ्यात अडकलेल्या कासवाला मिळाले जीवदान..

आचरा /- आचरा हिर्लेवाडी किनाऱ्यावर सायंकाळी समुद्राच्या लाटांबरोबर तुटक्या जाळ्यात अडकलेले कासव किनाऱ्यावर आले होते तुटक्या जाळ्यात पुर्णतः गुरफटून गेलेल्या कासवाची रामेश्वर रापण संघाच्या सदस्यांनी बऱ्याच मेहनतीने तुटक्या जाळ्यातून सुटका…

जि.प.अध्यक्षपदी राजेंद्र म्हापसेकर यांची निवड झाल्याबद्दल इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिल्या शुभेच्छा..

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील भाजपाचे नेते व जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची जि प अध्यक्षपदी निवड झाली, त्यानंतर दोडामार्ग मध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यांनतर त्यांनी दोडामार्ग मधील…

कासव उपचार केंद्र वायंगणी येथे मंजूर करण्याची वायंगणी ग्रा.पं.ची मागणी..

वेंगुर्ला /- कासव उपचार केंद्र मालवण तोंडवली येथे न नेता वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथे मंजूर करावे,अशी मागणी वायंगणी ग्रामपंचायतीच्या वतीने माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली…

फाईव्ह स्टार मानांकनसाठी सहकार्य करावे.;नगराध्यक्ष दिलीप गिरप

वेंगुर्ला /- स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत वेंगुर्ले शहराला थ्री स्टार मानांकित कचरामुक्त शहर आणि ओडीएफ प्लसप्लस दर्जाचे हागणदारी मुक्त शहर असा दर्जा प्राप्त झाला होता.आता स्वच्छ सर्वेक्षण २०२१ ची कार्यवाही…

आमदर वैभव नाईक यांनी कुडाळ तहसीलदार यांच्या उपस्थितीत जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या..

कुडाळ /- आज शुक्रवारी कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यां संदर्भात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी वेगवेगळ्या विषयांवर समस्या जाणून घेतल्या आणि काही समस्येवर…

कुडाळ तालुक्यातील हिर्लोक हायस्कूल मध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम संपन्न.

कुडाळ /- जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम तंबाखूमुक्त शाळा अभियान व जिल्हा मानसिक आरोग्य या संबंधित कुडाळ तालुक्यातील हिर्लोक हायस्कूल मध्ये इयत्ता १० वी वर्गाच्या मुलांना व्यसन…

आयडियल इंग्लिश स्कूल अँड कॉलेज वरवडेच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड..

कुडाळ /- महाराष्ट्र राज्य महिला पतंजली समितीच्या वतीने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये कणकवली वरवडेच्या ज्ञानद्या शिक्षण संस्थेच्या आयडीयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या आर्या…

आ.वैभव नाईक उद्या कुडाळ तहसील कार्यालयात.;नागरिकांच्या समस्या घेणार जाणून..

कुडाळ /- नागरिकांच्या विविध समस्यां संदर्भात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक उद्या शुक्रवार दि. ०५ मार्च रोजी दुपारी १२:३० ते ०१:३० वा.पर्यंत कुडाळ तहसील कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत.यावेळी ते…

ग्राहक चळवळीला चालना मिळेल – ए.के. नाईक

वैभववाडी/- ग्राहक चळवळीला चालना आणि ग्राहकांना नवा दृष्टिकोन देण्याचे कार्य ग्राहक चळवळीचे मुखपत्र असलेले “ग्राहक दृष्टिकोन” या मासिकाव्दारे होत आहे असे प्रतिपादन वैभववाडी तहसिलचे निवासी नायब तहसिलदार ए.के.नाईक यांनी केले.…

You cannot copy content of this page