आमदर वैभव नाईक यांनी कुडाळ तहसीलदार यांच्या उपस्थितीत जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या..

आमदर वैभव नाईक यांनी कुडाळ तहसीलदार यांच्या उपस्थितीत जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या..

कुडाळ /-

आज शुक्रवारी कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यां संदर्भात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी वेगवेगळ्या विषयांवर समस्या जाणून घेतल्या आणि काही समस्येवर तश्या अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देखील केल्या. सातबारा,फेरफार नोंदी तसेच इतर गोष्टींचा आढावा घेतला यासंदर्भात काही अडचणी/समस्या नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या

यावेळी शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट, रुपेश पावसकर ,संजय भोगटे ,संजय गांधीचे तालुका अध्यक्ष अतुल बंगे,उपसभापती जयभारत पालव ,विकास कुडाळकर भडगाव उपसरपंच बाबी गुरव अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..