Category: स्थळ

सेंटर उभारुन चार दिवस उलटले तरी जिल्हाधिकारी यानी तात्काळ मंजूरी द्यावी;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची मागणीनगरपंचायतच्या कोविड सेंटरला परवानगी नाही.;

कणकवली /- नगरपंचायतच्या कोविड सेंटरला परवानगी नाही.;कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण कणकवली तालुक्यात आढळताहेत. त्यातही कणकवली शहराची रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची मोफत औषधोपचार व…

नागरिकांना आता पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात लस देणार…

लसीचा दुसरा डोस ग्रामीण रुग्णालयात देणार….तहसीलदार, नगराध्यक्षांची माहिती ..मालवण /–कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी आता पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात नागरिकांना लस देण्यात येणार आहे.…

सिंधुदुर्गात ड्युटीवर असणारे ड्रायव्हर ,कंडक्टर यांना मुंबईत पाठवू नये.;मनसेचे राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांची मागणी..

कुडाळ /- राज्यभरात कोरोनाच्या विषाणूचे थैमान सुरू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा विषाणू हातपाय पसरवत आहे.या सगळ्या परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषत: कुडाळ तालुक्यातील एस.टी.चालकांना कोविड बाधित मोठ्या शहरांत ड्युटीवर…

खासदार विनायक राऊत यांची वेंगुर्ला कोव्हिड केअर सेंटरला भेट..

वेंगुर्ला /-खासदार विनायक राऊत यांनी आज मंगळवारी वेंगुर्ला येथील कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली .यावेळी वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब,तहसिलदार प्रविण लोकरे,गटविकास अधिकारी उमा पाटील,नायब…

मुणगे कारीवणेवाडी रस्ता कामाचा शुभारंभ!

देवगड /- देवगड तालुक्यातील मुणगे कारीवणेवाडी ब्राह्मण देव मंदिर ते पंतवालावलकर घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदच्या माजी शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके यांच्या हस्ते…

आरोग्य केंद्रात घुसला ‘इंडियन कोब्रा!’

मसुरे /- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात शासनाचे आरोग्य कर्मचारी मेहनत घेत आहेत. शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास नेहमी प्रमाणे आरोग्य कर्मचारी कामात असताना अचानक पणे ‘तो’ दृष्टीस पडल्याने आरोग्य…

पंकज वर्दम यानी नागरिकांना ‘ हे ‘ केले आहे आवाहन!

मसुरे /- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर युवा सेना उपजिल्हा प्रमुख व पोईप ग्रामपंचायत सदस्य पंकज वर्दम यांनी ग्रामस्थांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. पोईप ग्रामपंचायत हद्दीमधील आणि आसपासच्या परिसरातील सर्व रहिवाशांना…

कुडाळ शहरातील हनुमानमंदिरात कोरोनाचे नियम पाळत साध्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी..

कुडाळ /- कुडाळ शहरातील बाजारपेठ कुडाळ येथील हनुमानमंदिरात आज मंगळवारी २७ एप्रिल रोजी हनुमान मंदिरात हनुमान जयंती ही शासनाचे सर्व कोरोना नियम पाळून अगदी साध्या पद्धती साजरी करण्यात आली.मारुती मंदिर…

व्हेंटिलेटर व अत्यावश्यक आरोग्य सुविधायुक्त कोविड सेंटर मालवणात सुरू करा.खा.राऊत, आ.नाईक यांच्या प्रशासनाला सूचना..

कुंभारमाठ येथील कोविड केअर सेंटरची पाहणी मालवण /- कोविड केअर सेंटर येथे बेडची संख्या १०० करा. तसेच अत्यावश्यक स्थितीतील रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यासह अन्य अत्यावश्यक आरोग्य सुविधायुक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ…

कोरोना मुक्तीच्या लढ्यात आमदार वैभव नाईक यांनी घेतलेल्या निर्णयाचे होतेय कौतुक.;ताफ्यातील दोन गाड्या दिल्या रुग्णांना

कणकवली /- कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्याचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर येत आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमी पडत असून, प्रशासकीय यंत्रणा देखील वाढत्या रुग्ण संख्येमुळे अपुरी पडत आहे. अशा स्थितीत…

You cannot copy content of this page