Author: Loksanvad News

नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना संपावर…

कणकवली /- संपुर्ण राज्यातच नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना , महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने मंगळवार २१ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

सिंधुदुर्गात आज आणखी २९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /-   जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ८८७कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ४ रोजी एकदिवसीय संपावर..

सिधुदूगनगरी /- कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ अंगणवाडी सह कामगार संघटनानी ४ सप्टेंबर रोजी देशव्यापी एकदिवशीय संप आयोजीत केला आहे. तरी हा संप यशस्वी करावा असे आवाहन कमलताई परूळेकर यांनी केले…

हुंबरट येथून विवाहिता बेपत्ता…

कणकवली /- हुंबरट – घोरपीवाडी येथील दीपाली दीपक होळकर (३१) या विवाहिता १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून बेपत्ता आहेत. याबाबतची फिर्याद तिचा पती दीपक राजाराम होळकर यांनी पोलिसात दिली…

वेंगुर्लेतील घरांचा सर्व्हे थांबवा.;खासदार विनायक राऊत यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्रज

वेंगुर्ला /- वेंगुर्ले न.प.तर्फे होत असलेला घरांचा सर्व्हे तात्काळ थांबविण्यात यावा.नगरसेवक संदेश प्रभाकर निकम यांनी सादर केलेल्या तक्रार अर्जानुसार सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी पूर्ण होईपर्यंत सदरचा सर्व्हे तात्काळ थांबवावा.तसेच संबंधित…

30 सप्टेंबर पर्यंत करता येणार नवीन मतदार नोंदणी नवमतदारांनी नोंदणी करण्याचे तहसीलदार झळके यांचे आवाहन..

वैभववाडी /- महाराष्ट्र राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे नुतन मतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू…

ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी आवाहन..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषदमध्ये नागरी सुविधा केंद्रामध्ये असघंटीत कामगारासाठी ई-श्रम कार्ड नोंदणी सुविधा उपलब्ध केली आहे.यात लहान व सिमांत शेतकरी, शेतमजूर, सुतार, कुंभार, न्हावी, पशुपालन करणारे, आशा कामगार, अंगणवाडी सेविका,…

महिला आणि तरुणांना रोजगारक्षम बनविण्याचे काम वायडब्ल्यूएच्या माध्यमातून करणार..

संस्थेचे अध्यक्ष तेजस घाडीगावकर यांचे प्रतिपादन कणकवली / – विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक विकासाला चालना देताना महिला आणि तरुणांना रोजगारक्षम बनविण्याचे काम युथ वेल्फेअर असोसिएशन अर्थात…

सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपचे प्रवीण दरेकर यांच्या बॅनरवर जोडे मारून निषेध ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला झाल्या आक्रमक..

सावंतवाडी /- भाजप नेते तथा विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने प्रविण दरेकर यांचा निषेध करण्यात आला. यावेळी…

बेपत्ता नारायण बाबुराव सारंग यांचा मृतदेह आढळला देवबाग कर्ली खाडीपात्रात

मालवण /-  दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या देवबाग केळुसकरवाडी येथील नारायण बाबुराव सारंग ऊर्फ बाबा सारंग (वय ५४) यांचा मृतदेह आज दुपारी देवबाग कर्ली खाडीपात्रात आढळून आला. याबाबत मालवण पोलीस स्थानकात…

You cannot copy content of this page