नरडवे दिगवळे नाटळ दारीस्ते ग्रामस्थांसाठी एस.टी.सेवा सुरू करा.;सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची मागणी..
कणकवली /- माध्यमिक विद्यामंदिर कनेडीमधील विद्यार्थ्यांसाठी व नरडवे – दिगवळे – नाटळ – दारीस्ते ग्रामस्थांसाठी एस.टी.बस सेवा सुरू करावी अशी मागणी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन तथा सिंधुदुर्ग जिल्हा…
