Author: Loksanvad News

मुंबई गोवा महामार्गावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईची विशेष मोहीम..

कणकवली /- महामार्गावरून वेगाने वाहने चालवत अनेकदा वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात ओसरगाव महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्राच्या पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अपघातांचे वाढते प्रमाण…

माजी नगरसेविका सौ.साक्षी सावंत यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील कातकरी बांधवांना कोरोनाचे १२५ डोस उपलब्ध…

कुडाळ /- कुडाळ शहरातील माजी नगरसेविका सौ.साक्षी विजय सावंत यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील कातकरी बांधवांना कोरोनाचे १२५ डोस हे कातकरी बांधवांच्या कुडाळ शहरातील वस्तीवर उद्द्या दिनांक २४सप्टेंबर रोजी देण्यात येणार…

रोटरी क्लब,प्राथमिक शिक्षक जिल्हा माध्यमिक संघ आयोजित२६ सप्टेंबरला ज्ञान सिंधु शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन..

कुडाळ /- कोविड नंतरचे मुलांचे शिक्षण व साक्षरता, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या नेमक्या जबाबदा-या व प्रेरणादायी विचार या विषयावर रोटरी क्लब ऑफ कुडाळ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग,…

रोटरी क्लब नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 40 वर्षावरील नागरिकांची मोफत मधुमेह तपासणी..

सावंतवाडी /- रोटरी क्लब, उपजिल्हा रुग्णालय, यशराज हॉस्पिटल व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 40 वर्षावरील नागरिकांची मोफत मधुमेह तपासणी 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत उपजिल्हा…

नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून यावर्षी गणेश भक्तांसाठी स्पीड बोटीची व्यवस्था..

सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या माध्यमातून यावर्षी गणेश भक्तांसाठी स्पीड बोटीची व्यवस्था करण्यात आल्यामुळे नागरीकांतून समाधान व्यक्त करण्यात आले. या स्पीड बोटींमुळे गणेश विसर्जन अगदी…

वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसांत ७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.यामध्ये आज गुरुवारी आलेल्या अहवालात रेडी १, बुधवारी आलेल्या अहवालात तुळस ५, आडेली १ असे पॉझिटिव्ह आढळून आले…

शासकीय मेडिकल कॉलेजही झालंय श्रेयवादाची शिकार नॅशनल मेडिकल कमिशनचे काम संशयास्पद.;परशुराम उपरकरह..

श्रेयवादात अडकून न पडता जिल्ह्यातील जनतेचा विचार करा ; मनसेचे असेल सर्वतोपरी सहकार्य कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या मेडिकल कॉलेजचे मंजुरी आदेश अगदी ४८ तासात रद्द करण्याचे आदेश केंद्र…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला यावर्षी १४ कोटी रूपयांचा निव्वळ नफा.;जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती..

जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना १५ % लाभांशची शिफारस..  सिंधुदुर्गनगरी /- कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे बँकेच्या कर्ज वसुलीवर परिणाम झाला असला तरी बँकेच्या नफ्यामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा…

सिंधुदुर्ग -मुंबईचा हवाई प्रवास करा फक्त अडीच हजारात..

सिंधुदुर्ग /- एअरलाईन्स कंपनी अलायन्स एअर 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग उड्डाण सुरू करणार आहे. ’अलायन्स एअर’ने नुकतेच मुंबई ते सिंधूदूर्ग विमान प्रवासाचे वेळापत्रक व तिकीट दर घोषित केले आहे.…

परप्रांतीय कामगारांची नोंद ठेवा – वेंगुर्ला तालुका मनसेची पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांच्याकडे मागणी..

वेंगुर्ला /- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीय लोकांचे नोंद ठेवण्याचे आदेश अलिकडेच दिले आहेत. केंद्र सरकारने अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आंतरराज्यीय स्थलांतरित कामगार (रोजगाराचे नियमन आणि सेवेच्या अटी) अधिनियम, १९७९ हा…

You cannot copy content of this page