You are currently viewing नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून यावर्षी गणेश भक्तांसाठी स्पीड बोटीची व्यवस्था..

नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून यावर्षी गणेश भक्तांसाठी स्पीड बोटीची व्यवस्था..

सावंतवाडी /-


सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या माध्यमातून यावर्षी गणेश भक्तांसाठी स्पीड बोटीची व्यवस्था करण्यात आल्यामुळे नागरीकांतून समाधान व्यक्त करण्यात आले. या स्पीड बोटींमुळे गणेश विसर्जन अगदी सुयोग्य पद्वतीने पार पडले. या स्पीड बोटींचा उपयोग भविष्यात पर्यटनासाठी आण्ाि तलाव स्वच्छतेसाठी करण्यात येणार आहे. संजू परब यांच्या या निर्णयाचे सावंतवाडीकरांकडून स्वागत करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा