You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसांत ७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.यामध्ये आज गुरुवारी आलेल्या अहवालात रेडी १, बुधवारी आलेल्या अहवालात तुळस ५, आडेली १ असे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.तालुक्यात एकूण २७ व्यक्ती उपचाराखाली आहेत.

अभिप्राय द्या..