You are currently viewing वेंगुर्लेतील घरांचा सर्व्हे थांबवा.;खासदार विनायक राऊत यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्रज

वेंगुर्लेतील घरांचा सर्व्हे थांबवा.;खासदार विनायक राऊत यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्रज

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले न.प.तर्फे होत असलेला घरांचा सर्व्हे तात्काळ थांबविण्यात यावा.नगरसेवक संदेश प्रभाकर निकम यांनी सादर केलेल्या तक्रार अर्जानुसार सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी पूर्ण होईपर्यंत सदरचा सर्व्हे तात्काळ थांबवावा.तसेच संबंधित ठेकेदारास कामाची रक्कम अदा करु नये,असे पत्र खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा