You are currently viewing सिंधुदुर्गात आज आणखी २९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गात आज आणखी २९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /-

 

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ८८७कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

अभिप्राय द्या..