Author: Loksanvad News

आचरा रामेश्वर मंदिर गणपती विसर्जन..

आचरा /- आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थानच्या गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे गुरुवारी २१दिवसांनी पारंपरिक पद्धतीने आचरा पारवाडी खाडीपात्रात करण्यात आले.कोरोना महामारीत आलेल्या निर्बंधामुळे पुर्वी४२दिवस चालणारा हा गणेशोत्सव गेल्या वर्षी…

वेंगुर्ले येथे ग्रामपंचायत विकास आराखडा कार्यशाळा..

वेंगुर्ला /- राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधीची दोन दिवशीय कार्यशाळा येथील साईमंगल कार्यालय येथे झाली. उद्घाटन सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते…

वेंगुर्ला नगरपरिषद तर्फे स्वछतेचा हे पथनाट्य शहरात सादर..

वेंगुर्ला /_ वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१- २२ स्वछता व पर्यावरण संवर्धन मोहिमेअंतर्गत ध्यास स्वछतेचा हे पथनाट्य शहरात सादर करण्यात आले.या पथनाट्यद्वारे नागरिकांना स्वच्छता संदेश देण्यात आले.केंद्र शासनामार्फत…

नमस्कार मी लोकराजा सुधीर कलिंगण बोलतोय..

कुडाळ /- तोंड हे प्रत्येक माणसाच साक्षात धनुष्यच असत आणी त्या धनुष्यरूपी तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा साक्षात बाणाच्या रुपात असतो,त्याच प्रत्येक शब्दांचा मी प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचे बंधन निभावत प्रत्येक…

वीज बीलावरील पठाणी व्याज कमी करा
भाजपचे आचरा विद्यूत मंडळ कार्यालयावर धडक

आचरा /- कोरोना काळात व्यवसाय ठप्प झाल्याने थकीत वीज बिलावरील पठाणी व्याज दर कमी करा,वीज बीले टप्प्याटप्प्याने भरुन घ्या,वीज ग्राहकांना त्रास दिल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा देत आचरा विभागिय भाजपा…

फ्लाय ओव्हर ब्रिजखाली भाजी-फळ विक्रेते बैठक व्यवस्थेचे नियोजन योग्यच.;नगरसेवक अबिद नाईक..

कणकवली /- कणकवली शहरातील भाजी, फळ, फुले विक्रेत्यांना नगरपंचायतीने फ्लाय ओव्हर ब्रिज खाली आखुन दिलेली जागा ही शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने योग्य आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलेले हे नियोजन कणकवली शहराच्या पुढील…

रस्त्यांची कामे आम्हीच करणार विरोधकानीं काळजी करू नये.;गटनेते संजय कामतेकर यांचा टोला..

कणकवली /- पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्यांची कामे होत नाहीत. असे असतानाही नगरसेवक सुशांत नाईक यांनी मागणी केलेली रस्त्याची दोन कामे ही सुशांत नाईक यांच्या होत असलेल्या कॉम्प्लेक्ससाठी त्यांना पाहिजे आहेत. पावसाळा…

बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी कुडाळच्या तरुणाला अटक ७ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त.;कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई..

सावंतवाडी /- गोव्यातून सातार्डामार्गे जिल्ह्यात होणाऱ्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने आज कारवाई केली आहे. यात रॉयल ब्रँड व्हिस्कीच्या ७५ बॉक्समधून एकूण ३६०० बाटल्या जप्त…

संतोषी कॅटर्सचे मालक रामदास उर्फ बंड्या परब यांचे निधन..

कणकवली /- कणकवली शहरातील रामदास उर्फ बंड्या कालिदास परब (46) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. रामदास यांचे रेल्वे स्टेशन रोड नजीक संतोषी कॅटर्स म्हणून हॉटेल होते.उत्तम आचारी म्हणून त्यांची शहरात…

कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या
गणरायाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी घेतले दर्शन.

कणकवली /- कणकवली येथील तालुका रिक्षा चालक मालक संघटनेच्या 21 दिवसाच्या गणपतीचे राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरपंचायत नगरसेवक अबिद नाईक यांनी दर्शन घेऊन सर्व जनतेला सुखी आणि समृद्धि ठेवण्यासाठी प्रार्थना…

You cannot copy content of this page