You are currently viewing कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या<br>गणरायाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी घेतले दर्शन.

कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या
गणरायाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी घेतले दर्शन.

कणकवली /-

कणकवली येथील तालुका रिक्षा चालक मालक संघटनेच्या 21 दिवसाच्या गणपतीचे राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरपंचायत नगरसेवक अबिद नाईक यांनी दर्शन घेऊन सर्व जनतेला सुखी आणि समृद्धि ठेवण्यासाठी प्रार्थना केली.यावेळी कणकवली तालुका रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर, सेक्रेटरी भाई परब, संतोष सावंत, मनोज वारे, मंगेश मोंडकर, संतोष राणे सुभाष उर्फ़ बाबू सावंत, दिलीप वर्णे, विशाल ठाणेकर, अमित केतकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा