Author: Loksanvad News

मुंबई भाजपा ओबीसी सेलकडून कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे न.पं ला शवपेटी प्रदान..

कणकवली /- आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून कणकवली नगरपंचायतला भाजपा ओबीसी सेलचे नरेंद्र गावकर व विजय घरत यांच्या माध्यमातून वातानुकूलित शवपेटी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. कणकवली नगरपंचायत…

कुडाळमद्धे उद्या २२ ऑक्टोबर पासून नर्मदाआई महिला औद्योगिक संस्थेमार्फत “मी आत्मनिर्भर’ खरेदी मोहत्सवाचे आयोजन..

कुडाळ /- नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्या. कुडाळ तर्फे “मी आत्मनिर्भर’ या टॅगलाईन खाली कोविड १९ कालावधीत महिला उद्योजकांना उपयुक्त प्लॅटफॉर्म देण्याच्या उद्देशाने दि. २२, २३, २४ ऑक्टोबर रोजी…

देवगड ( SBI ) स्टेट बँक शाखेचा उद्द्या होणार महाकर्ज मेळावा.;शाखा व्यवस्थापक यांची माहिती.

देवगड /- भारतीय स्टेट बँकेच्या देवगड शाखेच्या आवारात २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६वा. यावेळेत महाकर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात भारतीय स्टेट बँकेच्या नवनवीन कर्ज योजनांचे…

कोकण समुद्र किनाऱ्यांवर (झारी)जेलिफिशचे आक्रमण.; मत्सव्यवसायाला फटका..

मुंबई /- दसऱ्यानंतर अचानक कोकण समुद्र किनाऱ्यांवर अत्यंत दाहक अशी जेली फिश आल्याने ऐन मासेमारी मोसमात कोकण किनारपट्टीवर मासेमारीचे संकट निर्माण झाले आहे. जेलीफिशमुळे उरण, अलिबाग, मुरूड तालुक्यातील राजपुरी, एकदरा,…

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची २४ रोजी ओरोस येथे सभा..

ओरोस /- महाराष्ट राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सिंधुदूर्गची सभा रविवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता ओरोस रवळनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर विचारविनिमय…

आज होणार कणकवली नगरपंचायत सभापती निवड..

कणकवली /- कणकवली नगरपंचायत विषय समिती सभापतीपदी आज निवड होत असून पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान आज नगरपंचायतच्या विशेष सभेत होणाऱ्या विषय समिती…

कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समीतीची ८९ निराधार प्रकरणे मंजुर.;अतुल बंगे

कुडाळ /- कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समीती बैठक कुडाळ तहसीलदार कार्यालयात समीती अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न! एकुण ८९ निराधार प्रकरणे खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या…

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम.;उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत..

राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार… मुंबई /-      कोविडच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे महाविद्यालय ऑनलाईन सुरू होती. शैक्षणिक संस्थानी अडचणीच्या काळात सुद्धा विद्यार्थी हित जोपासून ऑनलाईन…

पिंगुळी येथील प.पू. राऊळ महाराज यांचा ११७ वा जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात झाला साजरा..

कुडाळ /- पिंगुळी येथील प. पू. राऊळ महाराज यांचा ११७ वा जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला तसेच प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज यांच्या पादुकांचे पूजनही करण्यात आले. पिंगळी…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती..

मुंबई /- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अखेर रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.तर रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत. महाविकास आघाडी…

You cannot copy content of this page