You are currently viewing कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समीतीची ८९ निराधार प्रकरणे मंजुर.;अतुल बंगे

कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समीतीची ८९ निराधार प्रकरणे मंजुर.;अतुल बंगे

कुडाळ /-

कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समीती बैठक कुडाळ तहसीलदार कार्यालयात समीती अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न! एकुण ८९ निराधार प्रकरणे खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या शिफारसीने मंजूर करण्यात आली * या. वेळी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, सह्य्यक गटविकास अधिकारी भोई, समीती सदस्य भास्कर परब, समीती सदस्य सौ श्रेया परब, समीती सदस्य बाळा कोरगावकर, समीती सदस्य संजय पालव, समीती सदस्य प्रविण भोगटे उपस्थित होते _*या वेळी श्रीमती यामिनी पंढरीनाथ पडते (कुडाळ), श्रीम पार्वती शंकर धुरी (वाडीवरवडे), श्रीम विद्या गुरुनाथ हळदणकर (साळगाव), श्रीम सुभद्रा शिवा वरावडेकर, श्रीम प्रणाली रविंद्र मडव (जांभवडे), श्रीम निशा दीनेश्वर सिंग (कुडाळ नाबरवाडी), श्रीम माधवी अर्जुन जगताप (गावराई), श्रीम सावित्री सत्यवान कदम (ओरोस बु), श्रीम प्रन्या पुरूषोत्तम नाईक (चेंदवण), श्रीम यशोदा यशवंत पडते (तेंडोली), श्रीम दीपाली दीलीप चव्हाण (पावशी), श्रीम मानसी महेश गावडे (आंब्रड), श्रीम उज्ज्वला लक्ष्मण कदम (पांग्रड), श्रीम कमल श्रीधर मुंज (आंब्रड), श्रीम मालीनी महादेव परुळेकर(हुमरमळा वालावल), श्रीम सुहासिनी सदाशिव तळगावकर (चेंदवण), श्रीम संतोषी संतोष पेडणेकर (माणगाव), श्रीम प्रेसिला फ्रान्सिस डान्टस (माणगाव), श्रीम बानु अब्दुला खान (झाराप), श्रीम उषा तुकाराम परब (सरंबळ), श्रीम माधवी महादेव कुंभार (माणगाव), श्रीम लक्ष्मी धोंडी वरक (तेंडोली), श्रीम वर्षा विठ्ठल वालावलकर,(हुमरमळा वालावल), श्रीम प्राची प्रशांत राणे (कसाल), श्रीम राजेश्वरी राजेंद्र अणावकर (अणाव), श्रीम अरुणा अरुण चव्हाण (नेरुर माणकादेवी), श्रीम अश्विनी अनिल कदम (ओरोस बु), श्रीम धनश्री धोंडी कदम (ओरोस बु), श्रीम मयुरी महेश नाईक (कुटगाव नेरुर), श्रीम प्रतिभा प्रकाश रावले (नेरुर माणकादेवी), श्रीम उर्मिला लक्ष्मण दांडेकर (महादेवाचे केरवडे),

अभिप्राय द्या..