Author: Loksanvad News

कणकवलीतील बेपत्ता तरुणाला मालवण पोलिसांनी दिले नातेवाईकांच्या ताब्यात..

मातवण /- कणकवती ओटव येथून १६ ऑक्टोबरला बेपत्ता झालेता सुरज बडू मालप (वय २१) हा युवक गुरुवारी सकाळी मालवण चिवला बीच येथे सापडून आला. मालवण पोलिसांनी त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.…

भाजपा ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी सावी लोके यांची नियुक्ती.

वेंगुर्ला /- भाजपा ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी सावी लोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावी लोके यांना…

तिलारीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात भाजप घालणार अधिकाऱ्यांना घेराओ.;नगराध्यक्ष संजू परब.

सावंतवाडी /- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी 40 वर्षांपूर्वी तिलारी प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. परंतु अजूनही तो प्रकल्प अपूर्ण आहे. या प्रलंबित कामाबद्दल येत्या आठ दिवसात भाजपच्या शिष्टमंडळासह जिल्हाध्यक्ष राजन तेली…

नारळाच्या झाडावरून खाली पडून दोघांचा मृत्यू.;देवगड येथील घटना पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद..

देवगड /- नारळाच्या झाडावरून खाली कोसळल्यामुळे देवगड तालुक्यातील दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटना ह्या वेग वेगळ्या आहेत.दुर्दैवी घटना इळये व दाभोळे गावात आज सकाळच्या सुमारास घडल्या.चंद्रकांत…

राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास मंजुरी.;कामगार मंत्री हसन मुश्रीफ.

मुंबई /- राज्यातील अॅटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे.तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी…

भुदरगड ठेवीदारांना दिलासा !ठेवीदारांना एकूण मुद्दल च्या १० % परतफेडीला सुरुवात..

ओरोस /- अवसायनात गेलेल्या भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गारगोटी या पतसंस्थेने आपल्या ठेवीदारांच्या एकूण मुद्दलच्या १० टक्के ठेवी परतफेड करण्यास सुरुवात केली आहे. ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत या ठेवी…

‘माध्यमिक शिक्षकांच्या कोविड ड्यूटी रद्द करा’ या मागणीसाठी शिक्षक भारतीचा आक्रमक पवित्रा..

सिंधुदुर्ग /- शाळा सुरू झाल्याने जिल्ह्यातील सर्व‌ माध्यमिक शिक्षकांच्या कोरोना डुट्या जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार रद्द करण्यात आल्या आहेत, पण जिल्ह्यात केवळ दोडामार्ग तालुका तहसीलदार यांच्या विचित्र धोरणामुळे त्या तालुक्यातील माध्यमिक…

२५ ते २९ डिसेंबर या कालावधीत रंगणार नाथ पै एकांकिका स्पर्धा..

कणकवली /- दरवर्षी २४ डिसेंबर रोजी होणारी नाथ पै एकांकिका स्पर्धा यावर्षीही संस्थेने जाहीर केली आहे. कोरोना काळातील सरकारचे नियम अमलात आणून ही स्पर्धा घेतली जाईल. गतवर्षी संस्थेने नाथ पै…

विराज भोसले, संजय कामतेकर, उर्वी जाधव यांची सभापती पदावर बिनविरोध निवड.;नगराध्यक्ष समीर नालावडेंनी केले अभिनंदन..

कणकवली /- कणकवली नगरपंचायतच्या विषय समिती सभापतीपदासाठी आज बिनविरोध निवड करण्यात आली. यात बांधकाम सभापती पदासाठी ऍड. विराज भोसले, आरोग्य सभापतीपदी संजय कामतेकर, महिला बालकल्याण सभापतीपदी उर्वी जाधव यांच्या नावावर…

मारुती ओमनी आणि अल्टो कारची समोरासमोर धडक.;अपघातात चौघे जखमी..

कणकवली /- विजयदुर्ग कासार्डे मार्गावर मारुती ओमनी व्हॅन (MH -01 – AH – 9346) आणि अल्टो के टेन (MH -07 -AB – 4560) कारची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात चौघे…

You cannot copy content of this page