वेंगुर्ला पोलिस स्थानकाचे पोलिस नाईक प्रमोद काळसेकर यांना महासंचालक पदक प्रदान.
अगदी कमी कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वेंगुर्ला पोलिस स्टेशनमध्ये सध्या सेवा बजावणारे पोलिस नाईक प्रमोद बाळकृष्ण काळसेकर यांना महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले होते. प्रमोद काळसेकर…
