ओबीसी संघर्ष समिती मालवण तालुक्याच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मालवण तहसील, प्रशासनाला सादर.
मालवण /- ओ.बी.सी प्रवर्गाच्या विविध मागण्यांसाठी ओ.बी.सी समन्वय समितीच्यावतीने राज्यभरात निदर्शने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ओ.बी.सी संघर्ष समन्वय समिती मालवण तालुक्याच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून विविध मागण्यांचे निवेदन…
