Author: Loksanvad News

युजरच्या डोक्यात काय विचार सुरु ते फेसबुकला कळणार?

मुंबई : एखाद्या व्यक्तीकडे बघून त्याच्या डोक्यात काय सुरु आहे, याबाबतची उत्सुकता आपल्याही मनात येते. मात्र, फेसबुक याबाबतची लवकरच ब्रेन मशीन इंटरफेस अंतर्गत एक यंत्रणा आणण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी फेसबुकचे…

आता हाफ तिकीट विमानप्रवास, एअर इंडियाचं ज्येष्ठ नागरिकांना मोठं गिफ्ट

नवी दिल्ली: एसटी, रेल्वे आणि विमानातही ज्येष्ठ नागरिकांना  हाफ तिकीटात सफर करता येणार आहे. केंद्र सरकारनं ज्येष्ठ नागरिकांना हे गिफ्ट दिलंय. विमानाचा प्रवास महागडा असल्यानं सामान्य नागरिक त्यानं प्रवास करत…

अर्जूनवाङा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ संपदा नामदेव चौगुले यांची बिनविरोध निवङ

कोल्हापूरः अर्जूनवाङा( ता. राधानगरी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ. संपदा नामदेव चौगुले यांची बिनविरोध निवङ झाली. निवङणूक अधिकारी म्हणून राशिवङे ‘ बूद्रूक’ येथील मंङल अधिकारी देवीदास सूर्यकांत तारङे…

सातारा हादरलं, धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या  

  सातारा : साताऱ्यात युवकाचा निर्घृण खून झाला आहे. या खुनाच्या घटनेने शहरातील समर्थ मंदिर परिसर हादरला आहे. सातारा शहरात समर्थ मंदीर परिसरात मंगळवारी रात्री उशिरा युवकाचा खुन झाला. या…

चिंदर येथे देवालयाच्या प्रवेशद्वाराचे उदघाटन

मसुरे मालवण तालुक्यातील चिंदर अपराजवाडी येथील श्री वाडात्री ब्राम्हण देवालयाच्या प्रवेशद्वाराचे उदघाटन चिंदर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक श्री विकास हडकर यांच्या हस्ते करण्यात आले. चिंदर अपराजवाडी येथील श्री वाडात्री…

तब्बल 50 पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग, छेड काढून पसार होणारा नराधम सापडला

  मुंबई: मुंबई पोलिसांनी एका अशा आरोपीला अटक केली आहे. ज्याने जवळपास पन्नास पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. मालाड पूर्वमध्ये दिंडोशी पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या 30…

12 वी पास उमेदवारासांठी 5000 पदांसाठी मेगा भरती

  मुंबई : SSC CHSL Bharti 2020 : स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार बारावी पास उमेदवारांसाठी 5000 विविध पदांसाठी भरती निघाली आहे. ज्यासाठी आता 19 डिसेंबर 2020 पर्यंत मुदवाढ…

मध्य रेल्वेवर AC लोकल धावणार, पाहा वेळापत्रक

लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी  एक महत्वाची बातमी.   मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठ एक महत्वाची बातमी. मध्य रेल्वेवर  उद्यापासून वातानुकुलित लोकल  धावणार आहे. एकूण १० गाड्या चालविण्यात येणार आहेत.…

कुडाळ आठवडा बाजारात चरस, गांजा आधी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना रंगेहाथ पकडले…

  मनसे व शिवप्रेमी ग्रूप कुडाळ यांच्या कार्यकर्त्यांनी दोघा व्यक्तीना रंगेहाथ पकडून केले. पोलिसांच्या स्वाधीन.. कुडाळ/ – कुडाळ तालुक्यातील आज आठवडा बाजार असल्याने,आणि त्यात मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आठवडा बाजार असल्याने…

पुण्यात कात्रज नवल ब्रिजवर भीषण अपघात

पुण्यात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. कात्रज नवल ब्रिज दरम्यान हा अपघात झाल्याचे कळते. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. हा अपघात इतका…

You cannot copy content of this page