मुंबई : SSC CHSL Bharti 2020 : स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार बारावी पास उमेदवारांसाठी 5000 विविध पदांसाठी भरती निघाली आहे. ज्यासाठी आता 19 डिसेंबर 2020 पर्यंत मुदवाढ दिली गेली आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार एसएससी सीएचएसएल भरती 2020 साठी 19 डिसेंबर 2020 च्या आधी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

1. लोअर डिव्हिजन लिपिक (एलडीसी) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (जेएसए)  पगार – 19,900/-  ते  63,200/-

बारावी उत्तीर्ण / एचएससी | जास्तीत जास्त वय 27 वर्षे.

(उमेदवार 02/01/1994 पूर्वी जन्मलेले नाहीत आणि 01/01/2003 नंतर नाहीत) आणि अनुसूचित जाती / जमाती व ओबीसीसाठी नियमानुसार वयाची सवलत

2. पोस्टल सहाय्यक (पीए) / सॉर्टिंग सहाय्यक (एसए) – पगार – 25,500/- ते 81,100/-

बारावी उत्तीर्ण / एचएससी | जास्तीत जास्त वय 27 वर्षे.

(उमेदवार 02/01/1994 पूर्वी जन्मलेले नाहीत आणि 01/01/2003 नंतर नाहीत) आणि अनुसूचित जाती / जमाती व ओबीसीसाठी नियमानुसार वयाची सवलत

3. डेटा एंट्री ऑपरेटर (डीईओ) पगार – 29,200/- ते 92,300/-

बारावी उत्तीर्ण / एचएससी जास्तीत जास्त वय 27 वर्षे.

(उमेदवार 02/01/1994 पूर्वी जन्मलेले नाहीत आणि 01/01/2003 नंतर नाहीत) आणि अनुसूचित जाती / जमाती व ओबीसीसाठी नियमानुसार वयाची सवलत

परीक्षेचे नाव : SSC CHSL Bharti 2020

अर्ज फी : 100/- (एससी/एसटी/पीएच/ महिला वगळता)

प्रथम श्रेणी परीक्षा : 12 ते 27 एप्रिल 2021

अंतिम दिनांक : 19 डिसेंबर 2020

फी भरण्यासाठी अंतिम दिनांक :  21 डिसेंबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page