कणकवलीत पाच शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह ;विद्यार्थी शाळेत न पाठवण्याचा पालकांचा निर्णय..
कणकवली /- कणकवली तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असून गेल्या आठ दिवसात प्राथमिकचे पाच शिक्षक पॉझिटिव्ह आले असून 70 रूग्ण सक्रीय आहेत. त्यामुळे जोपर्यंत शासन प्राथमिक शाळा सुरू करत नाही तोपर्यंत…
