एकाच कुटुंबातील ३ चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आदल्या रात्री नेमकं काय झालं?
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. सातारा: साताऱ्यातील कराड तालुक्यातील सैदापूर येथे एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचा…
