पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांचा कुडाळमध्ये खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांच्या हस्ते नागरी सत्कार.
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील लोककलावंत परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले गंगावणे हे जिल्ह्यातील पाहिले लोककलावंत आहेत.याबद्दल आज कुडाळ येथे त्यांची स्वागत…
जनतेच्या विकासनिधीवर पालकमंत्र्यांचा राजकीय तमाशा दुर्दैवी!;अविनाश पराडकर.
चूक सुधारत दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा न्यायालयीन तक्रार दाखल करावी लागेल.;कमळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पराडकर यांचा इशारा. सिंधुदुर्ग /- आगामी निवडणुकांच्या तोंडावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जो सरपंच शिवसेनेत…
नगरपंचायतींच्या आरक्षणाची होणार फेरसोडत.;ओबीसी प्रवर्गातील एक जागा झाली कमी..
सिंधुदुर्ग /- ओबीसी प्रभागातील लोकप्रतिनिधींना आता नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये १ जागेचा फटका बसणार आहे राज्य निवडणूक आयोगाने ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका होणार होत्या आणि ज्यांची आरक्षणे जाहीर झाली होती ती सर्व आरक्षणे…
देवगड जामसंडे नगरपंचायत आरक्षण जाहीर…
देवगड /- देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सन २०२१ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग/, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला/ व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरता…
महान नेत्यांचे विचार आजच्या पिढीने कृतीतून जिवंत ठेवावे.;उमेश गाळवणकर.
कुडाळ /- “महान नेत्यांचे विचार आजच्या पिढीने आपल्या कृतीतून जिवंत ठेवले पाहिजे. “मरावे परी कीर्तिरूपे” या उक्तीप्रमाणे शेवटपर्यंत ज्यांनी आपला जीवनाचा प्रत्येक क्षण समाजासाठी खर्च केला. व आपल्या मृत्युपश्चात आपला…
कुडाळ येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आ. वैभव नाईक यांनी दिली भेट..
कुडाळ /- राज्यभर सुरु असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ एस. टी. डेपोमध्ये भेट देऊन आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या…
वेंगुर्ले नूतन पंचायत समिती इमारत उद्घाटन मंगळवार १६ नोव्हेंबरला..
वेंगुर्ला /- वेंगुर्ले नूतन पंचायत समिती इमारत उद्घाटन मंगळवार १६ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा…
सावंतवाडी नगरपरिषदेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविणार.;आमदार दीपक केसरकर.
सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपालिकेची आगामी निवडणूक ही महाविकास आघाडी सरकार म्हणूनच लढवली जाणार आहे. आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळला असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला सोबत घेऊनच लढणार असल्याचे आमदार…
माझ्या मतदारसंघात येऊन क्रेडिट घेण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघातील रस्ते खड्डे नितेश राणेंनी पहवे.;आम.दिपक केसरकर.
सावंतवाडी /- तालुक्यातील रस्त्याची कामे पावसामुळे अडकली होती. परंतु, आता पाऊस गेल्याने अडकलेली रस्त्याची कामे सुरू झाली आहेत. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली…
दोन दिवसांपूर्वी माडखोल धरणात बुडालेल्या अर्जुनचा मृतदेह सापडला…
सावंतवाडी /- दोन दिवसांपूर्वी माडखोल धरणात बुडालेल्या अर्जुन पाताडे या युवकाचा मृतदेह आज सकाळी धरणाच्या पाण्यात तरंगताना दिसून आला असून, याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात…
