You are currently viewing दोन दिवसांपूर्वी माडखोल धरणात बुडालेल्या अर्जुनचा मृतदेह सापडला…

दोन दिवसांपूर्वी माडखोल धरणात बुडालेल्या अर्जुनचा मृतदेह सापडला…

सावंतवाडी /-

दोन दिवसांपूर्वी माडखोल धरणात बुडालेल्या अर्जुन पाताडे या युवकाचा मृतदेह आज सकाळी धरणाच्या पाण्यात तरंगताना दिसून आला असून, याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात तो मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..