एनबीए पुनर्मूल्यांकनात यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागांचे सुयश..
लोकसंवाद /- सावंतवाडी यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमधील सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या तीनही विभागांना एनबीए पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत पुन्हा एकदा एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे. _संस्थेच्या या तीनही विभागांना…
जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा.;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे आवाहन.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक,श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धा.. सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्हा बँक श्री गणेश…
तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंचाचे सदस्य प्रवीण गवस यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.
लोकसंवाद /- दोडामार्ग तिलारीत पर्यटनात्मक प्रकल्प उभे राहावे या मागणीसाठी तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंचाचे सदस्य प्रवीण गवस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या विषयावर…
विशाल परब भविष्यात खासदार – आमदार होणारच.;आमदार जीत आरोलकर.
वेंगुर्ला /- विशाल परब याच्या मध्ये तेज आहे.म्हणून मी त्याला आजच नाव देतो की “स्पार्कींग मॅन”.भविष्यात मी अभिमानाने सांगतो की विशाल परब हे शंभर टक्के खासदार किंवा आमदार होणारच आहे.ही…
कुळ म्हणून नाव लावण्याकरिता ५ हजाराची लाच घेताना दाभोळे येथील तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात..
सिंधुदुर्ग /- सात – बारा वरील तक्रारदाराच्या शेत जमिनीवर कुळ म्हणून नाव नोंद करण्याबाबतच्या तहसीलदार देवगड यांच्या आदेशा नुसार नोंद करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली त्यातील 3हजार स्विकारताना लाचलुचपत…
सिंधुुदुर्गातील शिवसेनेच्या तिन उपजिल्हाप्रमुखांनी केला शिंदे गटात प्रवेश..
सिंधुुदुर्ग /- सिंधुुदुर्गातील शिवसेनेच्या तिन उपजिल्हाप्रमुखांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.हे तिन्ही शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ठाकरे गटातील होते.आणि दीपक केसरकर यांचे समर्थक मानले जात होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांनी शिंदे गटाची…
‘काय झाडी..काय डोंगार..काय हाटेल सगळं ओके मध्ये फेम आमदार शहाजी बापू पाटील यांची तोफ सिंधुदुर्गात धडाडणार..
शनिवार 15 ऑक्टोबर रोजी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे औचित्य. कुडाळ /- भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा 15 ऑक्टोबरला वाढदिवस साजरा होत असून या वाढदिवसाला शिंदे…
जिल्हयातील सर्व निवडणुका युती युती करून लढवणार.;शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती.
सावंतवाडी /- राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युती झाली असून,आगामी सर्व निवडणुका आम्ही मधूनच लढवणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी…
शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आल ‘ढाल-तलवार’ चिन्ह.
मुंबई /- केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह देण्यात आलं आहे.अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिल्यानंतर आता शिंदे गटाला ‘ढाल’ तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं.त्यामुळे…
शिवसेना आणि मशालीचा इतिहास जाणून घ्या..
मुंबई /- शिवसेनेकडे याआधी मशाल हे चिन्ह होते.छगन भुजबळ नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले होते.2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि भुजबळ मशाल…
