मुंबई /-

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह देण्यात आलं आहे.अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिल्यानंतर आता शिंदे गटाला ‘ढाल’ तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं.त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत आता मशाल विरुद्ध ढाल-तलवार असा सामना रंगणार आहे.ढाल-तलवार चिन्ह मिळाल्याने शिंदे गटातील नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page