आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ येथे शिवसेनेचा विराट मोर्चा..

कुडाळ/- कुडाळ – मालवण चे आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत कडून नोटीस आली असून त्या नोटिसीवर निषेध ! म्हणून आज मंगळवार १८ ऑक्टोंबर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुडाळ येथे शिवसेना…

शिवसेनेच्या मोर्चाच्या वेळी भाजपचे पदाधिकारी जश्यास तसे उत्तर देतील भाजपचा ईशारा..

कुडाळच्या तहसीलदारांसह पोलीस प्रशासनाला निवेदन सादर. कुडाळ /- आ. वैभव नाईक यांना एसीबी ची नोटीस आल्या प्रकरणी उद्या शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कुडाळ मध्ये मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे…

खास.विनायक राऊत यांचा कट्टर असलेल्या व्यक्तीनेच आम.वैभव नाईक यांची केली तक्रार.;आम.नितेश राणे यांची कणकवली येथिल पत्रकार परिषदेत माहिती.

कणकवली /- खासदार विनायक राऊत यांचा कट्टर कार्यकर्ता असलेल्या प्रदीप भालेकर ने आमदार वैभव नाईक यांच्या विरुद्ध एसीबी कार्यालयात तक्रार केलेली आहे. प्रदीप भालेकर ही व्यक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

आमदार नितेश राणे यांच्या भगीरथ प्रयत्नांना यश २६हेक्‍टर जागेत होणार मत्स्य विद्यालय,येत्या काही दिवसातच मिळणार.

सिंधुदुर्गात “निलक्रांती”ची सर्वात,विजयदुर्ग गिर्ये येथे मत्स्यविद्यालय होणार सुरू.. कणकवली /- सिंधुदुर्गात आता खऱ्या अर्थाने निलक्रांती होणार असून रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात विजयदुर्ग गिर्ये येथे मत्स्य…

कुडाळ महिला व बाल रुग्णालयाचे कंत्राटी कर्मचारी जुलै पासून “बिनपगारी”

दिवाळी पूर्वी कर्मचाऱ्यांना पगार द्या..अन्यथा रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा मनसेचा इशारा कुडाळ /- कुडाळ महिला व बाल रुग्णालयावर कोट्यावधी रुपये खर्चून देखील अद्याप विविध समस्यांच्या गहरतेत अडकलेलेच दिसून येते. रुग्णालयात काम…

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार निवडणूक बिनविरोध..

मुंबई /- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून अखेर भाजपने माघार घेतली आहे.भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे अर्ज माघारी घेतील,अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधून केली. भाजपने माघारीची घोषणा करताच…

अजित पवारांची ईडी चौकशी? राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरण पुन्हा रडारवर येण्याची शक्यता..

मुंबई /- राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी विरोधीपक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 76 संचालकांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. क्लोजर रिपोर्टनंतर अनेक…

झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात.

सावंतवाडी/- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव रेडकरवाडी येथे माल वाहतूक ट्रकचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की मुंबईवरुन गोव्याच्या…

🌹 युवा उद्दोजक श्री.विशाल परब यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,,शुभेच्छा,💐💐 शुभेच्छा..! 🌹

🛑Loksnavad Live Advt. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖💫Loksnavad Live Advt.💫🌷 युवा उद्दोजक श्री.विशाल परब यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,,शुभेच्छा,💐💐 शुभेच्छा..! 🌷 🌹🌷शुभेच्छुक🌷🌹 सिंधुदुर्ग हिंद मराठा महासंघ सिंधुदुर्ग. हिंद मराठा महासंघाचे जिल्ह्यातील सर्व सदस्य. भारतीय जनता पार्टी…

एनबीए पुनर्मूल्यांकनात यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागांचे सुयश..

लोकसंवाद /- सावंतवाडी यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमधील सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या तीनही विभागांना एनबीए पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत पुन्हा एकदा एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे. _संस्थेच्या या तीनही विभागांना…

You cannot copy content of this page