सायबर गुन्हेगाराच्या घशातून पैसे आणले परत.;सिंधुदूर्ग सायबर पोलिसांची दमदार कामगिरी..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग सामील जळवी. बजाज फायनान्स कंपनीकडून ७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे आमिष दाखवून अज्ञात संशयितांनी कणकवली येथील तक्रारदार सचिन सावंत यांना ५०हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस…

दुर्घटना.;मित्रांसमवेत पाण्यात कुणकेश्वर समुद्रात पोहत असताना युवक बुडाला..

✍🏼लोकसंवाद /-देवगड. मित्रांसमवेत कुणकेश्वर समुद्रात पोहण्यासाठी गेलेला स्वराज सुनिल पेडणेकर (२०) रा. कुणकेश्वर चांदलवाडी हा युवक बुडाला. त्याचा मृतदेह गुरूवारी सायंकाळी ४.३० वा. सुमारास सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्वराज हा…

जी-20 अंतर्गत कणकवली कॉलेजमध्ये एकदिवसीय वेबिनार संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास मानवाला पारंपरिक ऊर्जेऐवजी अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी जागतिक पातळीवर विचार करून स्थानिक पातळीवर कृती केली पाहिजे असे मत…

कणकवली नगरपंचायत चा प्रशासक पदभार प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी स्विकारला..

▪️माजी नगराध्यक्ष नलावडे,उपनगराध्यक्ष हर्णे यांच्यासह माजी नगरसेवकांनी घेतली सदिच्छा भेट.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायत च्या लोकप्रतिनिधींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर कणकवली नगरपंचायत चा प्रशासक चा कार्यभार कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश…

सुप्रीम कोर्टाची बैलगाडा शर्यतीला परवांगी,बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी मोठा दिलासा

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल दिला आहे. घटनापीठाने सुनावणीनंतर याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. तामिळनाडूतील जलीकट्टू…

कुडाळ नगरपंचायत च्या मुख्याधिकारीपदी अरविंद नातू!

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी पदी अरविंद नातू यांची नियुक्ती झाली असून त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे.मुख्याधिकारी त्यांचे महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच नगर पंचायत अधिकारी-कर्मचारी यांनी…

नर्सिंग प्रवेशाकरीता एमएच-बी.एस्सी नर्सिंग सीईटी-2023 प्रवेश परीक्षा अनिवार्य..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ अमिता मठकर. ज्या विद्यार्थी- विद्यार्थीनींना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात बी.एस्सी नर्सिंग या चार वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांना एमएच-बी.एस्सी नर्सिंग सीईटी-2023 ही प्रवेश परीक्षा…

कणकवली दुय्यम निबंधक कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली दुय्यम निबंधक कार्यालयात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विद्युत बोर्डला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ती आग ताबडतोब पाणी मारुन आटोक्यात आणण्यात आली. मात्र या घटनेमुळे दस्त…

राष्ट्र सेवा दलाचे संस्कार युवा पिढीकडे संक्रमित करण्याचे अद्वैत फाऊंडेशन चे काम कौतुकास्पद – प्रा. प्रविण बांदेकर.

▪️अद्वैत फाऊंडेशन आयोजित राष्ट्र सेवा दल व्यक्तीमत्व विकास शिबिराचा ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. अद्वैत फाऊंडेशन च्या माध्यमातून राष्ट्र सेवा दलाचे संस्कार युवा पिढीकडे संक्रमित करण्याचे काम कौतुकास्पद आहे.महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंसारखी…

माणगाव धरणवाडी रस्त्यासाठी सलग दुसऱ्यांना साखळी घंटानाद आंदोलन सुरूच..

▪️माणगाव ग्रामपंचायत सरपंचाच्या विरोधात ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव धरणवाडी रस्त्यासाठी सलग दुसऱ्यांदा ग्रामस्थांनी आपल्या न्याय हक्कासाठी धरणवाडीतील जेष्ठ नागरिक महिला ग्रामस्थ आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून…

You cannot copy content of this page