ओबीसी समाजाने एकत्र आले तरच तुमची राजकारणी दखल घेतील.;ओबीसी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे.
▪️कुडाळ येथे ओबीसी संघटनेची विचारमंथन सभा संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सध्याच्या परिस्थितीत जो समाज जागृत राहतो त्या समाजाचे प्रश्न वेळीच सोडविले जातात,पण झोपलेल्या समाजाचे प्रश्न सोडवले जात नाही.त्यामुळे ओबीसी समाजाने…
जिल्हा बँक गोपाळ सेवा दाता कृत्रिम रेतन सेवकांच्या मदतीने संकरित दुधाळ जनावरांच्या संख्येत वाढ करणार.;अतुल काळसेकर.
▪️दुधाळ जनावरांची पैदास होण्यासाठी गोपाळ सेवादाता कृत्रिम रेतन सेवक यांना नायट्रोजन कंटेनरचे वाटप… ✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून गेल्या वर्षभरात दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 1000 दुधाळ जनावरांसाठी कर्ज वाटप करण्यात…
सत्ताधारी ईडी,सीबीआय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ईडी, सीबीआय या सारख्या यंत्रणांच्या गैरवापर केला जात आहे. अनेक नेत्यांना त्यामध्ये नाहक अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यांच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी…
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी दिला नगराध्यक्ष पदाचा राजीनामा
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. अखेर कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी दिला नगराध्यक्ष पदाचा राजीनामा आज २२ मे रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केला आहे.१४ मे रोजी पक्षाने ठरवल्याप्रमाणे त्यांचा सव्वा वर्षाचा…
शहीद पांडुरंग गावडेंना आंबोलीत आजी-माजी सैनिकांकडून श्रद्धांजली…
✍🏼 लोकसंवाद /- आंबोली. जम्मू-काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लढताना शहीद झालेल्या आंबोली येथील शौर्यचक्र प्राप्त शहीद पांडुरंग गावडे यांना आज आजी-माजी सैनिकांसह ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी…
मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस | संभाव्य वेळापत्रक, तिकीट दर आणि थांबे जाणून घ्या..
✍🏼लोकसंवाद/- मुंबई. चार दिवसांपूर्वी मुंबई- गोवा – मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेची यशस्वी चाचणी झाल्यानंतर ही रेल्वे नियमितपणे कधी सुरू होणार याबद्दल लोकांना कुतूहल होते. आता ही रेल्वे…
अंमली पदार्थ तस्करी, अवैध वाहतूक, विक्रीनिर्बंधासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.;निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. अंमली पदार्थांची तस्करी, अवैध वाहतूक, अंमली पदार्थांची विक्री यावर निर्बंध आणण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. गांजा, अफु, खसखस यांची जिल्ह्यामध्ये अवैध लागवड होणार नाही, याची…
भोसले पॉलिटेक्निकच्या २१ विद्यार्थ्यांची ‘जनरल इलेक्ट्रिकमध्ये’ (GE) निवड..
▪️अत्याधुनिक अशा ‘ब्रिलियंट फॅक्टरीमध्ये ‘ मिळणार काम करण्याची संधी.. ✍🏼लोकसंवाद /-सावंतवाडी. यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक्च्या २१ विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिक (GE) या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली. कंपनीच्या पुणे येथील…
अल्पवयीन मुलीस देवीच्या रानात घनदाट झाडीत नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याप्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता:
▪️आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. अल्पवयीन मुलीस देवीच्या रानात घनदाट झाडीत नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणे तसेच चारचाकी गाडी पीडित मुलीचा पाठलाग करून…
स्वाभिमानी कामगार संघटनेचे २२ मे रोजी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात लक्षवेधी ठिय्या आंदोलन..
▪️नोंदीत बांधकाम कामगारांची कार्यालयाकडून पिळवणुक होत असल्याचा संघटनेचा आरोप.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना मंडळाकडून विविध योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत.…
