🛑सिंधु संजीवनी ग्रुप आयोजित केंद्र शाळा पाट वरचावाडा येथे झालेल्या रक्तदान शिबीरात 78 जणांनी केले रक्तदान..
✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर कुडाळ. सिंधु संजीवनी ग्रुप आयोजित केंद्र शाळा पाट वरचावाडा येथे झालेल्या रक्तदान शिबीरात 78 जणांनी केले रक्तदान केले आहे.या रक्तदान शिबिराचे श्री. गणेश माधव आणि श्री.…
🛑भिडे गुरुजींची आमदार नितेश राणे यांनी भेट घेवून घेतले शुभाशीर्वाद..
▪️मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गडकोट मोहिमेचा झाला समारोप.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रायरेश्वर ते प्रतापगड गडकोट मोहिमेचा समारोप प्रतापगडाच्या पायथ्याशी विशेष कार्यक्रमाने संपन्न झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
🛑दुर्ग मावळा प्रतिष्ठान दळवी समाज यांच्यातर्फे होडावडे चावडी स्वच्छता मोहीम..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आज दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी होडावडे गावातील न्हईवाडी येथील प्रसिद्ध ऐतिहासिक होडावडे चावडी येथे होडावडे येथील दळवी बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्यातर्फे स्वच्छता मोहीम रबविण्यात…
🛑मालवण समुद्रात मासेमारी करणारा ट्रॉलर बुडाला १५ लाखांचे नुकसान..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. मासेमारी ट्रॉलर समुद्रात बुडाल्याची घटना मालवण बंदरात शनिवारी घडली.ट्रॉलरवर कोणीही खलाशी कार्यरत नव्हते यामुळे मोठी दुर्घटना टळली. ट्रॉलर काही दिवसांपूर्वी मालवण बंदरात आला होता.वाऱ्यामुळे समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात…
🛑अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल,उद्या न्यायालयात हजर करणार..
▪️इंस्टाग्राम वरून युवतीशी झाली होती ओळख.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. इंस्टाग्राम वरून ओळख झाल्यानंतर प्रेम संबंध निर्माण झाले व यातून वागदे येथील नातेवाईकाकडे राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय अल्पवयीन…
🛑लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला प्रत्येक बुथवर ५१ टक्के मते मिळवुन देण्याची जबाबदारी ” सुपर वाॅरीयर्स ” ची.;राजन तेली.
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा वेंगुर्ले शहरातील सुपर वाॅरीयर्स , बुथ प्रमुख , शक्तिकेंद्र प्रमुख , लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती . यावेळी भाजप चे सावंतवाडी…
🛑वरवडे मुस्लिमवाडी मधील तरुणाला घरात घुसून मारहाण प्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल..
▪️भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरवडे मधील “त्या” तरुणावरही गुन्हा दाखल.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. रेल्वे प्रवासात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलेल्या चेंबूर येथील स्थायिक (मूळ वरवडे मुस्लिमवाडी) येथील आसिफ…
🛑केरवडेतिल फाले कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनकडून मिळालेली मदत ही शिंदे शिवसेनेमुळेच..
▪️आमदार वैभव नाईक यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये,अरविंद करलकर यांचा टोला.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. वीजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडलेले कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथील धनंजय बाबू फाले यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री…
🛑वीज ग्राहक संघटनेच्या उपोषणाला आले यश, ग्राहकाला मिळाला ४ वर्षांनंतर न्याय..
✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. वीज ग्राहक राजेश पुंडलिक मणेरीकर, रा.मणेरी-गौतमवाडी या वीज ग्राहकाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी वीज विभागाला अर्ज देऊन वीजमिटर बदलुन मिळावा अशी मागणी केली होती. त्यानुसार वीज विभागाने…
🛑रत्नागिरी तालुक्यातील जयगड नांदिवडे येथील इसमाची निर्घुण हत्या..
✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी तालुक्यातील जयगड नांदिवडे येथील सुरेश धोंडू पडवळ वय वर्ष ६४ राहणार नांदिवडे भंडारवाडी यांचा आज सकाळी स्वतःच्या पत्नीने धारधार हत्यारांनी खून केला.त्यांच्या पत्नीला व पत्नीचा प्रियकर…
