🛑रत्‍नागिरी-सिंधुदुर्गातील रामभक्‍तांसाठी 8 फेब्रुवारी पासून ट्रेन सुटणार.;प्रमोद जठार

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. रत्‍नागिरी-सिंधुदुर्गमधील सहा विधानसभा मतदारांतून प्रत्‍येकी अडीचशे या प्रमाणे दीड हजार रामभक्‍तांना आम्‍ही अयोध्यावारी घडविणार आहोत. त्‍यासाठी ८ फेब्रुवारीला पनवेल येथून विशेष ट्रेन सुटेल आणि १० फेब्रुवारीला अयोध्यानगरीत…

🛑प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचे काम त्वरित सूरू करा.

▪️नांदरुख, कातवड सरपंच व ग्रामस्थांनी केली मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील आनंद‌व्हाळ – कालवड- नांदरूख याणि साळकुंभा – कातवड – नांदरुख या प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सलेल्या दोन रस्त्यांची…

🛑भाजपाच्या ” गाव चलो अभियाना ” च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळा पर्यंत पोहचवा.; संजु परब.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला . गरिब कल्याण , महीला सशक्तीकरण…

🛑महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंजमध्ये यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थीनींची चमकदार कामगिरी..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी: महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग, महाराष्ट्र सरकार, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंज २०२३’ स्पर्धेचा सिंधुदुर्ग जिल्हास्तरावरील…

🛑वकिलांनवरील हल्ले रोखण्यासाठी “वकील संरक्षण कायदा” अमंलात आणा संघटनेची मागणी.

▪️कुडाळ येथे वकील संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर… ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. राहुरी – अहमदनगर येथे वकिली व्यवसाय करणाऱ्या वकील दापत्याच्या निघृण हत्येचा सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन व कुडाळ तालुका…

🛑सीआरपीएफ कॅंपवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३ जवान शहीद..

✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. छत्तीसगडमधील सुकमा – विजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात असलेल्या टेकलगुडेम गावातील सीआरपीएफ कॅंपवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले असून १४ जवान जखमी झाले आहेत.

🛑उबाठा सेनेला रुपेश पावसकर यांचा धक्का संजय सावंत यांनी केला शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किनळोस येथील माजी विभागप्रमुख व उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांचे खंदे समर्थक श्री.संजय सावंत यांनी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,जिल्हा महिला आघाडी प्रमुख…

🛑शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख पदी योगेश तुळसकर अरविंद करलकर यांची निवड.

तर,महिला तालुकाप्रमुख पदी सिद्धी शिरसाट,दीक्षा सावंत. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्यातील शिवसेना पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना जिल्ह्याप्रमुख संजय आग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण तालुक्यातील…

🛑कुडाळ येथे संत रविदास दिनदर्शिका २०२४ प्रकाशन सोहळा संपन्न.;पंढरी चव्हाण.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्रच्या वतीने संत रविदास दिनदर्शिका प्रकाशन सोहळा येथील मराठा समाजाच्या सभागृहात राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष सी आर चव्हाण…

🛑आर्थिक नियोजन असेल तरच जीवनात यशस्वी व्हाल.;संतोष दळवी.

▪️शिक्षक भारतीच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. आर्थिक नियोजन, कर्ज व्यवस्थापन, योग्य गुंतवणूक व्यक्तीच्या आयुष्यात असेल तरच जीवनात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन मुंबई येथील प्रसिद्ध व्याख्याते सर्टिफाईड आर्थिक…

You cannot copy content of this page