🛑स्वराज्य मित्रमंडळ यांच्या वतीने ७ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दर वर्षी प्रमाणे सौं. शिल्पा यतीन खोत यांच्या संकल्पनेतून स्वराज्य मित्रमंडळ, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य…
🛑जिल्हाभंडारी महासंघाची ८,९,१० मार्च रोजी सावंतवाडीत होणार “जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा”.;जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर.
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघामार्फत भंडारी समाजातील तरूणांना प्रोत्साहीत करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रविवार दि. १० मार्च रोजी सावंतवाडी जिमखाना मैदान येथे सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ चषक २०२४…
🛑भाजपाच्या ” शक्तिवंदन अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत महीलांची पदयात्रा..
▪️शक्तिवंदन अभियान पदयात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जयजयकार.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राष्ट्रीय महामंत्री व शक्तिवंदन अभियान प्रमुख मा.तरुण चुग , राष्ट्रीय सचिव व शक्तिवंदन अभियान सहप्रमुख मा.विजयाताई रहाटकर यांच्या मार्गदर्शनात ”…
🛑कुडाळ येथील पहाटेच्या अपघातात १ ठार तर,तिघे गंभीर जखमी..
▪️सावंतवाडीतील जय अंबे स्वीट मार्टचे मालकांचे सुपुत्र जागीच ठार.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आज पहाटे कुडाळ येथे झालेल्या अपघातात सावंतवाडीतील जय अंबे स्वीट मार्टचे मालकांचे सुपुत्र रतन प्रकाश रायका (वय ४५)…
🛑किरण सामंत गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना नेते तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष व सिंधूरत्न समिती संचालक किरण उर्फ भैय्या सामंत हे गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा…
🛑प्रितम गावडे राजीनामा प्रकरणात “ट्विस्ट” मनसेतच सक्रिय राहण्याचा घेतला निर्णय..
किरण सामंत यांची ती भेट सदिच्छा भेट,होती.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलीकडेच नव्याने नियुक्त केलेल्या मालवण तालुकाध्यक्ष श्री. प्रितम विलास गावडे यांनी काल मनसेच्या तालुकाध्यक्ष पदा सोबतच प्राथमिक…
🛑शिवसेनेचे रत्नाकर जोशी किसन मांजरेकर अरुण ताेडणकर यांनी घेतली किरण सामंत यांची भेट..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. “कुडाळ -मालवण” विधानसभा प्रवक्ते पदी श्री रत्नाकर जाेशी यांची नियुक्ती झाल्या बद्दल सन्माननिय श्री किरण जी सामंत साहेब यांचे आभार मानण्यासाठी रत्नागिरी येथे भेट घेतली यावेळी शिवसेना…
🛑दुर्गाच्या डोंगरावरील ऐतिहासिक चौकोनी विहिरीने घेतला मोकळा श्वास..
▪️चाफेड ग्रामस्थ व दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आली स्वच्छता मोहीम.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड. रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी देवगड तालुक्यातील चाफेड येथील दुर्गाच्या डोंगरावर असलेल्या ऐतिहासिक चौकोनी विहिरीची चाफेड…
🛑नेरूर वनपाल राठोड लाचलुचपतच्या जाळ्यात ;१५ हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. तोडलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठीचा परवाना देण्याकरिता एका लाकूड व्यावसायिकाकडून पंधरा हजार रु. ची लाच स्वीकारताना कुडाळ तालुक्यातील नेरुर तर्फ हवेली (नेरुर) येथील वनपाल अनिल हिरामन राठोड याला…
🛑मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन..
✍🏼लोकसंवाद /- मसुरे. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सकाळी श्री भराडी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी आंगणे कुटुंबियांच्या वतीने स्वागत कक्षात…
