🛑कुडाळ येथे महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत शक्ती वंदना मेळावा संपन्न.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. १ मार्च रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सन्माननीय चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत “शक्ति बंदन” मेळावा संपन्न झाला याप्रसंगी सोबत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर…
🛑बचतगटाना साहित्य विक्रीसाठी सुपर मार्केट उपलब्ध होणार !आमदार नितेश राणे यांची ग्वाही.
▪️आंगणेवाडी येथे बचतगट उत्पादित साहित्य प्रदर्शन विक्रीचे उदघाटन.. ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेली १२ वर्ष बचतगट उत्पादित साहित्य विक्रीचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले जाते. जिल्हा बँकेच्या पाठींब्यातून…
🛑आ.वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर होणाऱ्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करून करू नये…
▪️अन्यथा आम्हाला देखील आमच्या स्टाईलने उत्तर द्यावे लागेल भाजपा मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर आणि दादा साईल यांचा इशारा.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 2022-23 या वर्षासाठी जिल्हा…
🛑निरुखे येथील उबाठा सेनेच्या शाखा प्रमुख व उप शाखाप्रमुख यांच्या सहित 20 ते 25 कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात केला जाहिर प्रवेश..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख योगेश तुळसकर आणि बांबार्डा विभाग प्रमुख प्रवीण मर्गज शाखा प्रमुख रामदास मेस्त्री यांच्या मार्गदर्शना खाली कुडाळ तालुक्यातील निरुखे येथील उबाठा सेनेच्या शाखा प्रमुख…
🛑विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीचा मनसेकडून निषेध!अशा गोष्टी खपवुन घेतल्या जाणार नाही.
▪️मारहाण करणाऱ्या शिक्षकावर संस्था कारवाई करे पर्यंत संबंधित शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मनसेची लेखी मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. विद्यार्थ्याला वर्गात बेदम मारहाण करून त्याचा गळा दाबण्यापर्यंत कृती करणार्या शिक्षकावर कठोर…
🛑शिवसेना कुडाळ -मालवण विधानसभेच्या प्रवक्तापदी रत्नाकर जोशी यांची नियुक्ती.
✍🏼लोकसंवाद /- समील जळवी कुडाळ. कुडाळ येथील श्री.रत्नाकर बबन जोशी यांची वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय श्री. एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य )…
🛑आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नाने कासार्डे विजयदुर्ग रस्ता दुपदरी सिमेंट- काँक्रिटचा होणार.
▪️बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून दिला 412 कोटीचा निधी.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड: विजयदुर्ग ते कासार्डे हा देवगड तालुक्यातील आणि कणकवली विधानसभा मतदार संघातील महत्वाचा…
🛑एशियन इंटरनॅशनल कल्चर रीसर्च युनिव्हर्सिटीकडून प्रसाद गावडेंच्या प्राविण्याची दखल..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. बेंगलोर कर्नाटका येथील एशियन इंटरनॅशनल कल्चर रीसर्च युनिव्हर्सिटीकडून समाजशास्त्र, सामाजिक सेवा व प्रशासकीय व्यवस्थेतील विशेष प्राविण्याबद्दल “डॉक्टरेट” पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.रविवार 25 फेब्रुवारी तामिळनाडू होसूर…
🛑मनसेचा बालमहोत्सव 2024 उत्साहात संपन्न…
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग, स्वस्तिक प्रतिष्ठान आणि धीरज परब मित्रमंडळ आयोजित बाल महोत्सव 2024 दिनांक 25 फेब्रुवारी रोजी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण भवन एमआयडीसी येथे संपन्न झाला.…
🛑कळसुलकर मध्ये मराठी भाषा दिवसा निमित्त पुस्तक पालखी ठरली आकर्षक..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी २७ फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर जन्म दिवसानिमित्त मराठी राजभाषा गौरव…
