🛑मुख्यमंत्री सडक अंतर्गत सोनवडे मुख्य रस्त्याचं निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमीपूजन संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील एकूण ६५७ कोटींच्या कामांचा भूमिपूजन सोहळा आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृह सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून संपन्न झाला. या सोहळ्यासाठी…

🛑जिल्ह्यातील नऊ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वाटप..

▪️पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला शुभारंभ.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील नऊ हजार बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वाटप करण्यात येत आहे. या वितरणाचा शुभारंभ पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम…

🛑सावंतवाडी येथील भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेच किरण सामंत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे तालुक्यातील ज्ञातीबांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन किरण उर्फ भैया सामंत यांचे हस्ते करण्यात आले. दरम्यान ही स्पर्धा तीन दिवस…

🛑फोंडाघाटात कंटेनर उलटला वाहतूक ठप्प..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मध्यप्रदेश वरून गोव्याच्या दिशेने केबल ची वाहतूक करणारा कंटेनर MH ४६ BF 3803 चालक ओमप्रकाश जगमोहन बर्मा वय ४५ राहणार उत्तर प्रदेश प्रतापगढ हा गोव्याच्या दिशेने केबल…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक आयोगाच्या वास्तूचे उद्घाटन संपन्न,ग्राहक केंद्रित बाजारपेठ निर्माण होणे ही काळाची गरज.

▪️अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. ऑनलाइन शॉपिंग व जागतिक ब्रँड आता घरपोच सेवा देत आहेत.अनेक मोठमोठे ब्रँड व कंपन्या जगभरातून भारतात दाखल…

🛑पालकमंत्री रविंद्र चव्हाण माजी खा. निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १२ मद्धे विकास कामांचा धडाका.;नगरसेविका संध्या तेरसे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. हिंदु कॉलनी प्रभाग क्रमांक १२ मधे भाजपा नेते पालकमंत्री सन्माननीय श्री.रविंद्रजी चव्हाण आणी कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख सन्माननीय श्री निलेशजी राणे यांच्या माध्यमातून स्थानिक नगरसेविका सौ.संध्या प्रसाद…

🛑कणकवली – जाणवली जोडणाऱ्या पुलाचे ८ मार्च रोजी ना. नारायण राणे यांच्या हस्ते भूमिपूजन..

▪️पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ.नितेश राणे उपस्थित राहणार.;माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली आणि जाणवली गावाला जोडणारा हा पुल दुवा ठरणारा आहे.या पुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री…

🛑ऑन लाईन लॉटरी विरोधात ठाकरे गटाचे पत्र हे हप्ते गोळा करण्यासाठीच.;आम.नितेश राणे.

▪️संजय राऊत यांच्या ऑनलाईन लॉटरी कंपन्यांना धमक्या ह्या,निवडणुकीसाठी फंड गोळा करण्यासाठी.. ▪️कोणाला कुठून कसे फोन गेले याचे रेकॉर्डिंग आहे,वेळ येताच दाखवू. आमदार राणे यांचा इशारा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. ऑन लाईन…

🛑सावंतवाडीत उद्यापासून भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे तालुक्यातील ज्ञातीबांधवांसाठी ८ ते १० मार्च या कालावधीत भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. शुक्रवार पासून तीन दिवस भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचा…

🛑२० वर्षे बंद असलेले तरेळे वाघाचीवाडी धरणाचे काम आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने झाले सुरू..

▪️पुनर्वसन अनुदानातील त्रुटी आणि तफावती दूर करून योग्य मोबदला देणार.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. तरेळे वाघाचीवाडी येथील गेली वीस वर्षे बंद असलेला लघुपाटबंधारे धरण प्रकल्प आमदार नितेश राणे यांनी धरणग्रस्त कुटुंबांच्या…

You cannot copy content of this page