🛑शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारावरून वैभव नाईक आक्रमक.
🖋️लोकसंवाद /- ओरोस. ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल १२० हुन अधिक स्थानिक कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्याचे मानधन स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. या…
🛑महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर..
◼️”माध्यमिक शिक्षणाधिकारी हटाव,सिंधुदुर्ग बचाव” शिक्षक परिषदेची मोहिम.. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग :महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी आमदार आणि शिक्षक परिषदेची बुलंद…
🛑मालवणमधील 35 मच्छिमार महिलांना सिंधुरत्न योजनेतून ई – बाईक वितरित.
🖋️लोकसंवाद /- मालवण. मासे विक्री करणाऱ्या, मासे मासे सुकवणाऱ्या, मुळे काढणाऱ्या व खेकडे पकडणाऱ्या महिला या मच्छिमार महिला आहेत आणि अशा मच्छिमार महिलांची सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्था ही…
🛑पालकमंत्री नितेश राणे यांना इतिहासाचे पुस्तक कुरिअर करून पाठवणार.;माजी आमदार परशुराम उपरकर यांची टिका.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. मंत्री नितेश राणे हे इंग्लिश मीडियममध्ये शिकले आहेत त्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळणार नाही.त्यामुळे आता त्यांना इतिहासाचे पुस्तक कुरिअर करून पाठवणार असा टोला आज येथे…
🛑बनावट घरपत्रक उतारा बनविल्या प्रकरणी गोळवण सरपंचांवर कारवाई साठी ग्रामस्थांचे जि.प.कार्यालयासमोर आंदोलन.
🖋️लोकसंवाद /- ओरोस. मालवण तालुक्यातील गोळवण धवडकीवाडी येथील रघुनाथ चेंदवणकर यांच्या घराचा बनावट घरपत्रक उतारा बनविण्यात आला आहे. भाजपचे विद्यमान सरपंच सुभाष लाड यांनी हा बनावट घरपत्रक उतारा परप्रांतीय मुस्लिम…
🛑शिक्षण अधिकारी यांच्या आश्वासनाप्रमाणे प्रश्न सुटला नाही तर,आंदोलन निश्चित.;लक्ष्मी पेडणेकर.
🖋️लोकसंवाद /- मसुरे. मालवण तालुक्यातील मसुरे केंद्र शाळा या प्रशालेतील केडर प्रमाणे मंजूर असलेल्या चार शिक्षकांपैकी तीन शिक्षकांची अचानक बदली प्रशासनाने करून पुन्हा त्याच प्रशालेत दोन शिक्षक कामगिरी वरती आणण्याचा…
🛑राजकीय अडचणीच्या काळात राज साहेब ठाकरे यांनी वडिलांना केलेल्या मदतीची मंत्री नितेश राणे यांनी जाण ठेवावी.;मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सन्माननीय राज साहेबांच्या शिवतीर्थावर जाऊन मदत मागताना वेळ काळ बघितला नाही.बरं अडचणीच्या काळात राज साहेबांनी कसलाही विचार न…
🛑महामार्ग प्राधिकरणाची ओरोस येथे अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई.
◼️सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनधिकृतपणे बांधकाम केलेली पहिलच कारवाई.. 🖋️लोकसंवाद /-ओरोस. मुंबई गोवा महामार्ग लगत ओरोस येथे वाहतुकीस अडथळा ठेवणारे व धोकादायक असलेले येथील अब्दुल हमीद सुबराणी यांच्या मालकीचा आर. सी. सी.…
🛑एडगाव नजीक सिलेंडरचा ट्रक पलटी.;जीवित हानी नाही.
🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. एडगाव नजीक सिलेंडरचा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक मधील सिलेंडर हे रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. हा अपघात…
🛑मोठी बातमी ! सिंधुदुर्गात सापडले खनिज तेलाचे साठे.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गात खनिज तेलाचे साठे सापडले असून मागच्या ८ वर्षांच्या संशोधनाला यश आले आहे.पालघर मधील डहाणूचा समुद्रात ५ हजार ३८८ आणि सिंधुदुर्गातील मालवण समुद्रात १३ हजार १३१ चौरस…
