🛑पर्यटकाला गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने अपघात जीवित हानी नाही.;गाडीचे मोठे नुकसान..
🖋️लोकसंवाद /- मालवण. कोल्हापूर येथून मालवण येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा परतीच्या प्रवासा दरम्यान बागायत येथे भीषण अपघात घडला मात्र ” काळ आला होता पण वेळ आली नव्हती ” म्हणीचा प्रत्यय…
🛑मासे पकडण्यासाठी गेलेल्या एकाचे ढोलीत डोके अडकून मृत्यू.
🖋️लोकसंवाद /- बांदा. मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचे डोके त्या ठिकाणी असलेल्या ढोलीत अडकल्यामुळे इन्सुली- पागावाडी येथील एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना वाघाचे ढोल परिसरात घडली.हेपोलीन इनास परेरा (वय ४५,…
🛑रत्नागिरीत लाडघर-बुरोंडी समुद्रात एल.ई.डी.नौकेवर कारवाई.
🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर रत्नागिरीचे मत्स्य व्यवसाय खाते ऐक्शन मोड वर आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून…
🛑राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत महिला दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सोमवार दिनांक 9 मार्च 2025रोजी सकाळी 11.00वाजता शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ.आरती नेरूरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.मुख्याध्यापिका सौ.प्रतिमा पेडणेकर यांनी गुलाब पुष्प देऊन उपस्थितांचे स्वागत केले.सर्व प्रथम…
🛑अनंत मुस्कान अंतर्गत सहविकसन कार्यशाळा संपन्न.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. हेलिस सेखसरिया इन्स्टिटयूट ऑफ पब्लिक हेल्थ, नवी मुंबई यांच्यावतीने अनंत मुस्कान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ‘सहविकसन कार्यशाळा’ जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात येथे संपन्न झाली असल्याची माहिती जिल्हा…
🛑लेप्रोस्कोपीक स्त्री नसबंदी शस्त्राक्रिया शिबीर संपन्न..
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रिय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत लेप्रोस्कोपीक स्त्री नसबंदी शस्त्राक्रिया शिबीर महिला व बाल रुग्णालय कुडाळ व उप जिल्हा रुग्णालय कणकवली येथे संपन्न झाले, असल्याची…
🛑मालवण मधील ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक यांच्यासह काही पदाधिकारी करणार भाजपमध्ये प्रवेश.
🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील ठाकरे शिवसेनेला धक्का बसणार आहे. मालवण नगरपरिषदेचे तीन माजी नगरसेवक ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आज मंगळवारी सायंकाळी ७ वाजता भारतीय जनता पक्षात जाहीर…
🛑कलंबिस्त येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या..
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त घनशेळवाडी येथे युवकाने आपल्याच अंगणातील लोखंडी छप्पराला गळफास लावून आत्महत्या केली.निलेश न्हानु सावंत (वय २६) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज सकाळी सात…
🛑चिवला बीचवर पर्यटकाकडून सुरमई मासळीची चोरी.;स्थानिकांनी दिला चांगलाच चोप.
🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील चिवला बीच येथे पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर इचलकरंजी येथील चार तरुणांच्या पर्यटन ग्रुपने भल्या पहाटे चिवला बीच येथील मच्छिमारांचे मासे चोरले.दरम्यान मच्छिमारांना याबाबत माहिती मिळताच पर्यटक…
🛑संतोष केसरे सांगलीतील रेड गावातून कुडाळमध्ये भरकटलेल्या युवकाचे संविता आश्रम कडून कुटुंब पुनर्मिलन.
◼️गुगल सर्च आधारे संविता आश्रमच्या टिमने शोधले संतोष केसरे याचे गाव.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सांगली जिल्ह्यातील मुक्काम रेड , तालुका शिरोळा येथील संतोष नामदेव केसरे हा युवक मानसिक आजारी…
