🛑कामगार पुरवठा करण्याची कामे जिल्ह्यातील सेवा सोसायटी यांना न देता दिल्ली संस्थेबरोबर करार.;तीव्र आंदोलन करण्याचा शिरीष नाईक यांचा ईशारा.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली सेवा सोसायटी यांना कामे वाटप समीतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सफाई कामगार पुरवठा करण्याची कामे दोन महिन्यांपूर्वी…
🛑पाट तिठा येथे शाळकरी विद्यार्थिनी डंपरखाली सापडून जागीच ठार.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरची धडक बसल्यामुळे गाडीखाली सापडून शाळकरी विद्यार्थिनी जागीच ठार झाली.ही घटना आज सकाळी पाट तिठा परिसरात घडली. मनस्वी सुरेश मेथर (वय १५) असे…
🛑कास येथे संजय भाईप यांच्या काजू बागेमध्ये म्रुत माकड सापडल्याने.
🖋️लोकसंवाद /- बांदा. संध्या वन्य प्राण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.माकडाचे प्रमाण प्रचंड वाढले असुन माकडाकडुन मोठ्याप्रमाणात शेती बागायतीची नूकसानी होत आहे.माकड तापाने गेलीचारवर्षात अनेकाचे म्रुत्यु झाले आहेत.काल संध्याकाळी संजय भाईप…
🛑बाद्यात सव्वातिन लाखाची दारू जप्त..
🖋️लोकसंवाद /-. बांदा. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुना पत्रादेवी बांदा रोड येथे अवैध दारू वाहतुकी विरोधात इन्सुली एक्साईज विभागाने शुक्रवारी रात्री कारवाई केली. यात ३ लाख २५ हजार २०० रुपयांची दारू व…
🛑श्री देव ब्राह्मण आडारी महिला मंडळाचा जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा संपन्न.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4.00 वाजता सौ. सुचिता साळगावकर यांचे अध्यक्षतेखाली श्री देव ब्राह्मण मंदिराच्या प्रांगणात जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा संपन्न झाला.या कार्यक्रमास…
🛑ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर; वैभव नाईक यांनी केले अभिनंदन.
🖋️लोकसंवाद /- मालवण. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये मालवण शहर प्रवक्तेपदी महेंद्र म्हाडगुत, युवासेना मालवण शहरप्रमुख पदी सिद्धेश मांजरेकर व युवतीसेना मालवण तालुकाप्रमुख…
🛑आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुडाळ मद्धे आंतरराज्यस्तरीय गृप डान्स स्पर्धा..
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. १७ मार्च रोजी शिवसेना महिला तालुका प्रमुख सिद्धी शिरसाट आयोजित भव्य आंतरराज्यस्तरीय गृप डान्स स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले…
🛑बिलजीनगरमधील गणपती सान्याची दुरुस्ती करा न.पं.च्या मुख्याधिकाऱ्यांकडे रहिवाशांची मागणी.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली बिजलीनगर येथील गडनदीतील केटीबंधाऱ्यालगत असलेल्या गणपती सान्याचे नूतनीकरण व्हावे, अशी मागणी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे तेलीआळी व बिलजीनगरमधील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे…
🛑कणकवली शहरात युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील महापुरुष काॅम्प्लेक्सच्या पाठीमागील साईडला इमारतीला टेकून बसलेल्यास्थितीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांनी दिली.त्यानंतर घटनास्थळी पोलीस…
🛑मारहाणीच्या गुन्हयात आरोपी विरुद्ध 24 तासांत दोषारोपपत्र दाखल.;कुडाळ पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी..
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. समाज्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणावरुन मारहाण करुन शरीराविषयी गुन्हयांच्या घटना घडतात नागरीकांच्या तक्रारीची पोलीस ठाणे स्तरावर दखल घेऊन आरोपीत यांचे विरुदध गुन्हा नोंद करण्यात येतो.सदर गुन्हयाचा तपास…
