🛑अणाव रामेश्वर मंदिर येथे ‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसविण्याच काम सुरू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील अणाव रामेश्वर मंदिर हे क वर्ग पर्यटन असून हे धार्मिक पर्यटन स्थळ पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे यासाठी अणाव देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार निलेश राणे यांची भेट…

🛑पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आणि फळपिकांच्या विमा नुकसान भरपाईचा तपशील देण्याचे जिल्हा कृषी अधिक्षकांनी काढले आदेश.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने काल जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध पिकांच्या नुकसान भरपाईबाबत केलेल्या मागणीची दखल जिल्हाधिकारी अनिल पाटील व जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री ननावरे…

🛑भाजपाकडून सावंतवाडी शहरात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. अलीकडे सातत्याने अवकाळी पाऊस का पडतो? याचे कारण म्हणजे वाढलेले ग्लोबल वॉर्मिंग.पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे त्यामुळे सगळ्यांनी पर्यावरणाचे कास धरून दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे असे…

🛑गवारेड्याच्या हल्ल्यात आदित्य रविंद्र परब फॅक्चर.;माडखोल व्हिटी कॉलेज समोरील घटना.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. काल बुधवारी दिनांक 04.06.2025.रोजी रात्रौ १०.३० वाजता माडखोल धुरीवाडी येथिल कुमार आदित्य रविंद्र परब,हे आपल्या राहत्या घराजवळून ते माडखोल येथे घरातील सामान आणण्यासाठी त्यांच्याजवळील हिरोहोंडा स्प्लेंडर गाडीने…

🛑आचरा मार्गांवरील वरवडे पूल १२ ते १५ जून पर्यंत वाहतूक सुरू करण्याचे नियोजन.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली आचरा मार्गावरील वरवडे पूल लवकरच वाहतुकीस खुला होणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूनी मातीचा भराव टाकण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. येत्या १२ ते १५ जून पासून या…

🛑दाखले वेळीच उपलब्ध करून घ्या तहसीलदार विरसिंग वसावे.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आपल्या दैनदिन जीवनात शिक्षण क्षेत्राबरोबरच इतरही बाबतीत दाखल्यांचे महत्त्व खूप आहे. विशेषत: जातीचा दाखला, वय अधिवास आणि उत्पन्नाचा दाखला हे विविध योजनेच्या लाभासाठी उपयुक्त आहेत. लाभार्थ्यांनी हे …

🛑मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांचेही निधन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरात एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.१८ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या वडिलांचेही हृदयविकाराच्या…

🛑उभादांडा येथे देवजी ट्रस्टतर्फे भेटवस्तू वाटप व सत्कार समारंभ संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. ग्रामीण भागातील विशेषतः मच्छिमार माताभगिनी तसेच शालेय विद्यार्थी व युवक यांच्यासाठी कार्य करण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या लक्ष्मी शंकर देवजी चॅरिटेबल ट्रस्टचा भेटवस्तू वाटप व सत्कार समारंभ हा…

🛑झोळंबे गावात आरोग्य शिबीर संपन्न.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यात धुमाकूळ घालणार्‍या वन्यहत्तींनी आपला मोर्चा तळकट झोळंबे भागाकडे वळविला आहे. झोळंबे भिडेवाडी येथील सदाशिव महेश्वर भिडे यांच्या बागायतीत काल दि. ३जून रोजी हत्तींनी नासधुस केली…

🛑झोळंबे भिडेवाडीत वन्यहत्तींचा धुमाकूळ..

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यात धुमाकूळ घालणार्‍या वन्यहत्तींनी आपला मोर्चा तळकट झोळंबे भागाकडे वळविला आहे. झोळंबे भिडेवाडी येथील सदाशिव महेश्वर भिडे यांच्या बागायतीत काल दि. ३जून रोजी हत्तींनी नासधुस केली…

You cannot copy content of this page