🛑शाळकरी मुलाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या.;
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये देऊळवाडी येथील बारावर्षीय शाळकरी मुलाने राहत्या घराच्या छपराला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. त्याला…
🛑पर्यावरण दिनानिमित्त कासव संरक्षणासाठी समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मान.;भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गकडून गौरव सोहळा.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वायगणी (ता. वेंगुर्ला) डाॅ.किर्लोस्कर बंगला येथे भाजप किसान मोर्चा – सिंधुदुर्ग यांच्या वतीने “कासवमित्र” कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी…
🛑नेरुर येथे ८ जून रोजी मोफत आयुर्वेद महाआरोग्य शिबिर.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. केंद्र शासनाच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ , गोवा तसेच कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बॅ. नाथ पै फाउंडेशन…
🛑चौके येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड..
🖋️लोकसंवाद /- चौके. आज पर्यावरण दिनाचे निमित्त साधून चौके ग्रामपंचायतच्या वतीने चौके हायस्कूल तसेच श्रीदेवी भराडी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.चौके हायस्कूल येथे सरपंच श्री. पी. के. चौकेकर ,ग्रामपंचायत अधिकारी…
🛑जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभागाकडून वृक्ष लागवड.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जागतिक पर्यावरण दिवस २०२५जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषण संपवण्यावर लक्ष केंद्रित करून या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिवस जगभरात आज साजरा होत आहे. पर्यावरणीय कृती,शाश्वत उत्पादन आणि वापर,समुद्र आणि…
🛑शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांच्या वाढदिनी मा.आ.वैभव नाईक यांनी केला सत्कार.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांचा वाढदिवस मित्रमंडळ व सहकाऱ्यांच्या वतीने महादेवाचे केरवडे येथील श्री सिध्द महादेव मंदिरात सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी…
🛑भात पिकाच्या आधारभूत किंमतीत केवळ ६९ रु.ची वाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या सन्मानाची केली चेष्टा.
◼️सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची टीका. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. शेतमजूर मिळत नसल्याने बदलत्या काळानुसार कोकणातील शेतकऱ्यांना शेत नांगरणी,भात लावणी, भात कापणीची कामे कृषी यंत्रांद्वारे करावी लागत आहेत.…
🛑महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास शिक्षा.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्या प्रकरणाचा गुन्हा न्यायालयासमोर साबित झाल्याने सावंतवाडी न्यायालयाने आरोपी बाळकृष्ण प्रकाश चव्हाण (35) रा माडखोल ता. सावंतवाडी…
🛑शैक्षणिक साहित्य विक्री संघटनेने वेधले होते पालकमंत्र्यांचे लक्ष.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हा शैक्षणिक साहित्य विक्री व्यावसायिक संघटनेच्या मागणीला अखेर यश आले आहे. अनुदानित शाळांमधून होत असलेली शैक्षणिक साहित्य विक्री करण्यात येऊ नये अशी विनंती सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक साहित्य…
