🛑जि. प. शाळा नंबर 6 भटवाडी येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा.
◼️मा.नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय जि. प. शाळा नं. 6 मध्ये शाळा प्रवेशोत्सवावेळी कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करताना मा. नगरसेविका…
🛑आर्ट ऑफ लिव्हिंगची सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा १८ला सावंतवाडीत.
◼️भाविकांसाठी रुद्रपूजा अन् दर्शन सोहळा.;दर्शनासाठी आमदार दीपक केसरकर यांचे आवाहन. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. वैदिक धर्म संस्थान व दि आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक…
🛑शाळेत जायच्या रस्त्यावर पाणी आल्याने मुलांचा शाळेचा पहिलाच दिवस बुडाला.
🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. आंबडगाव येथील खालची वाडी ते देऊळवाडी या दोन वाड्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पावसाळा सूरी झाला तरी पूर्ण नाही झाले.पर्यायी काढलेला रस्ताच रविवारी वाहून गेल्याने येथील महिला आक्रमक…
🛑वीज समस्येबाबत आचरावासिय संतप्त चार तास घेरावा घालत उपकार्यकारी अभियंत्यांना धरले धारेवर.
🖋️लोकसंवाद /-आचरा अर्जुन बापर्डेकर. दुर्घटना घडूनही वीज कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने संतप्त आचरा वासियांनीसोमवारी सकाळी सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत आचरा बाजारपेठ येथील विजवितरण कार्यालयावर धडक देत तासाभराने आलेल्या…
🛑हळवल शिवडाव जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक झाली विस्कळीत.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. तालुक्यात रविवार रात्री पासून धो धो पाऊस कोसळत आहे. अशातच तालुक्यातील सर्वच नदी नाले तुडुंब होऊन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. रविवारी मध्यरात्री…
🛑राजकोट किल्यावर खचलेल्या भागाची मुख्यअभियंता शरद राजभोज यांनी केली पाहणी.
🖋️लोकसंवाद /- मालवण. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी मालवण येथील राजकोट किल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि परीसराची पाहणी केली.14 व 15 जून 2025…
🛑आंबोली मध्ये विजेचा खेळ-खंडोबा ग्रामस्थांना वीज अधिकाऱ्यांची उडवा-उडवीची उत्तरे.
🖋️लोकसंवाद /-आंबोली,विष्णू चव्हाण. आंबोली मध्ये विजेचा खेळ-खंडोबा चालला आहे आणि यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता महावितरण अधिकाऱ्यांची उडवा,उडवीची उत्तरे नागरिकांना मिळत आहेत.सावंतवाडी येथील संबंधित अधिकारी यांना लाईट संबंधित विचारपूस केली…
