🛑कुडाळमधील वाहतूक कोंडी,अतिक्रमणवर होणार कारवाई.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायत प्रशासनामार्फत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहेत.तसेच शहरातील रस्ता दुतर्फा अतिक्रमणावरही कारवाई करण्यात येणार आहे.त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे,असे आवाहन नगराध्यक्षा…

🛑उच्चशिक्षणाने स्वतःसोबत समाजाचे नाव उंचवा.;रुपेश पावसकर.

🖋️लोकसंवाद /- मालवण. आजचे स्पर्धात्मक युग असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने स्पर्धक बनले पाहिजे. आणि काहीतरी वेगळं करायचं असं प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवलं पाहिजे. आज मुलांना मोबाईल, गाडी याची भुरळ पडत चलली आहे.…

🛑मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांसह पालकांची भूमिका महत्त्वाची.

🖋️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी. लहान मूल हे कोऱ्या पाटीप्रमाणे असते. त्या पाटीवर जसे गिरवाल तशी त्याच्या आयुष्याची जडणघडण होत जाते. त्याचे व्यक्तिमत्त्व घडवण्याची मुख्य आणि महत्वाची भूमिका कोणाची ? तर ती त्याच्या पालकांची…

🛑विविध क्रीडा प्रबोधनीमध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु,पात्र खेळाडूंनी 23 जूनपर्यंत नाव नोंदणी करावी.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व…

🛑प्राधिकरणातील होर्डिंग्ज,पोस्टर,फलक,बोर्ड आठ दिवसांत काढावेत.;अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात विविध प्रकारचे (राजकीय,सामाजिक,वैयक्तिक शुभेच्छा) इ. प्रकारचे होर्डिंग्ज, पोस्टर्स,फलक बोर्ड इ.विनापरवानगी लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.असे लावण्यात आलेले सर्व प्रकारचे होर्डिंग्ज,पोस्टर्स, फलक बोर्ड इ.…

🛑न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे उत्साहात स्वागत.

🖋️लोकसंवाद /- आचरा. न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे ढोल ताशांच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रवेश करणा-या मुलांवर पुष्पवर्षाव करत गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.प्रवेश दारावर आकर्षक…

🛑आचरा येथील सान्वी कुबल रौप्य पदकाची मानकरी.!

🖋️लोकसंवाद /-आचरा. महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ यांच्यावतीने गणित विषयाची स्पर्धा परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा तीन टप्यात पूर्ण होते. गणित संबोध , गणित प्राविण्य आणि तिसरा टप्पा गणित प्रज्ञा.…

🛑कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची मंगळवारी महत्वाची बैठक.

🖋️लोकसंवद /- कुडाळ. मंगळवारी दिनांक 17.06.2025 रोजी सकाळी 11.30 वाजता कुडाळ नगरपंचायत मध्ये कुडाळ व्यापारी संघटनेची महत्वाची बैठक आयोजित केली आहे तरी कुडाळ मधील सर्व व्यापाऱ्यांनी वेळेत या बैठकीला उपस्थित…

🛑शाळा राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. शाळा राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री जयेश अनिल मांजरेकर आणि श्रीम. शर्मिष्ठा सामंत- पर्यवेक्षिका पंचायत समिती…

🛑निवती मेढा येथे ग्रामपंचायत आवारात सापडला बारा फुटी अजगर.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील निवती मेढा येथिल ग्रामपंचायत आवारात बारा फुटी अजगर आढळून आला हा अजगर ग्रामपंचायत च्या बाजूला अडगळीच्या ठिकाणी दिसून आला याची खबर ग्रामस्थांनी निवती गावचे सरपंच…

You cannot copy content of this page