🛑माणगाव हायस्कूल संस्थेच्या अध्यक्षपदी सगुण धुरी यांची फेरनिवड तर,सचिवपदी साईनाथ नार्वेकर.

🖋️लोकसंवाद /-समिल जळवी, कुडाळ. माणगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माणगांव या संस्थेच्या नुतन अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष असलेले सगुण साबाजी धुरी यांची फेरनिवड झाली आहे. तर सचिव पदी साईनाथ नार्वेकर यांची…

🛑वेंगुर्ला महसूल मंडळ विभागातर्फे रक्तदात्यांना आवाहन.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला महसूल मंडळ विभागातर्फे रक्तदात्यांना आवाहन रक्ताची भासणारी कमतरता भरून काढण्याकरिता, महसूल मंडळ वेंगुर्लातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यामधील शासकीय रक्तपेढीतर्फे गरजू रुग्णांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे…

🛑फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी आयुक्तांकडे केला पत्रव्यवहार.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कृषीयांत्रिकीकरणा अंतर्गत लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे, ठिबक सिंचनचे वाटप केले जात आहे. मात्र त्यात अडथळा ठरत असलेली फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करावी अशी…

🛑राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर आनंदाश्रय वृद्धाश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून श्री‌. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील जिवन संजीवनी सेवा ट्रस्ट आनंदाश्रय या वृद्धाश्रमास मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या संकल्पनेतून तसेच कुणाल किनळेकर…

🛑व्यावसायिक आणि बुद्धीजीवी जनतेचे मोदी सरकारच्या गौरवार्थ झाले कणकवलीत संमेलन गौरवशाली ११ वर्षाच्या कारकिर्दीचा घेतला आढाव.

🖋️लोकसंवाद /-कणकवली. मोदी सरकारच्या गौरवशाली ११ वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याकरिता “थेट बुद्धिजीवी लोकांसोबत संवाद सत्र” नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांनी आयोजित केले होते. या चर्चासत्रामध्ये…

You cannot copy content of this page