🛑सीबीएसई साऊथ झोन क्रिकेट स्पर्धेत पलाश वाडेकर व संकेत राणेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. राहटा-अहिल्यानगर येथे २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आयोजित सीबीएसई झोनल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा मान उंचावला आहे. स्पर्धेत…

🛑पालकमंत्री नाम.नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /-कणकवली. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी गावोगावी भेटी देऊन घरोघरी जाऊन…

🛑कोनशी-भटवाडी येथील 22वर्षीय युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन केलीआत्महत्या.

🖋️लोकसंवाद /- बांदा. कोनशी-भटवाडी येथील २२वर्षीय युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ईशा बाळकृष्ण केसरकर असे तीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सुमारे…

🛑सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पीएनजीची “प्युअर प्राइस ऑफर.”

🖋️लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. 3, सप्टेंबर २०२५: पीएनजी ज्वेलर्सने पुन्हा एकदा आपली बहुप्रतीक्षित “प्युअर प्राइस ऑफर” मोहिम सुरू केली असून १ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार…

🛑मातोंड – तळवडे मार्गांवर अचानक रिक्षा समोर गवारेडा आडवा आल्याने रिक्षा पलटी.;रिक्षा चालक गंभीर.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील मातोंड तळवडे मार्गांवर रिक्षा समोर गवारेडा अचानक आडवा आल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. ही घटना सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. यात रिक्षा चालकाला गंभीर…

🛑गांजाची देवाण-घेवाण करताना चार संशयितांना रंगेहाथ पकडले.;एलसीबी पोलिसांनी सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल केला जाप्त..

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड-कुणकेश्वर रस्त्यावर गांजाची देवाण-घेवाण करताना चार संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रात्री १२.०५ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यात गांजा सह दुचाकी असा सुमारे…

🛑आचरा येथे ८सप्टेंबर रोजी भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम.;भक्ती रंग सुप्रसिद्ध गायिका श्रृती पाटील आणि अजीत गोसावी यांचा सहभाग.

🖋️लोकसंवाद /- आचरा. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे चौघडयावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता गणेशोत्सव 2025 निमित्ताने श्री बाळगोपाळ मंडळ आचरा वरचीचावडी आयोजित आणि संदीप पाटील जयेंद्र पाटील पुरस्कृत सुप्रसिद्ध…

🛑मी पदाचा राजीनामा द्यायला तयार पण,भाजपच्या त्या दोन नगरसेवकांनी राजीनामा देऊन निवडणुक लढवावी.;नगरसेवक अभिषेक गावडे.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. परंतु, आपण देखील उबाठा सेनेतून भाजपमध्ये आलेले सात नगरसेवक किंवा भाजपचे २ निष्ठावंत नगरसेवक अशा नऊ जणांपैकी केवळ…

🛑कुडाळ तहसीलदार श्री विरसिंग वसावे यांनी घेतले मांडकुलकर कुटुंबीयांच्या बाप्पाचे दर्शन..

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ तहसीलदार श्री विरसिंग वसावे यांनी आज शुक्रवार दिनांक 05.09.2025.रोजी कुडाळ तालुक्यातील मांडकुली येथील प्रसिद्ध वकील ऍड.विवेक उर्फ बंड्या मांडकुलकर यांच्या निवासस्थानी जाऊन 11दिवसासाठी विराजमान झालेल्या…

🛑12 सप्टेंबरपर्यंत करुळ घाट वाहतुकीसाठी बंद.;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. करुळ घाट परिसरात संभाव्य दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तरेळे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे…

You cannot copy content of this page